पुणे | एसपी कॉलेजमध्ये विविध डेज साजरे करण्यावर बंदी
पुणे | एसपी कॉलेजमध्ये विविध डेज साजरे करण्यावर बंदी
Jan 17, 2020, 11:45 PM ISTमोदींच्या पुण्यातल्या सभेसाठी एसपी कॉलेजमध्ये वृक्षतोड
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात एसपी कॉलेज मैदानावरची झाडं तोडण्यात आली आहेत.
Oct 15, 2019, 01:41 PM ISTपुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये पुस्तक दही हंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 10:17 PM ISTपुणे : एसपीच्या पोरी हुश्शार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 04:57 PM ISTपुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये विमानांचा शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:46 PM ISTइंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे
नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,' असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे.
Jun 15, 2015, 02:13 PM ISTपुणे: एसपी कॉलेजची सेंच्युरी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 08:12 PM ISTराज ठाकरेंच्या सभेसाठी एसपी कॉलेजचा नकार
पुण्यात ९ फेब्रुवारीला होणारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा अडचणीत आली आहे. पोलिसांनी अलका चौकात सभा घेण्याची परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्याचा प्रयत्न चालवलाय. मात्र एसपी कॉलेजही गेल्या काही दिवसांपासून परवानगी देण्यास कचरत आहे.
Feb 6, 2014, 03:05 PM IST`एसपी कॉलेज' मैदानात धडाडणार राज ठाकरेंची तोफ?
जे बोलायचं ते ९ तारखेला बोलेन असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेची उत्सुकता वाढवली. मात्र पुणे पोलिसांना सभेसाठी मनसे नेत्यांना परवानगी मिळत नसल्यानं स्थानिक नेत्यांची धावाधाव सुरु आहे.
Feb 5, 2014, 03:11 PM ISTपुण्यातील स.प. महाविद्यालयाला दणका, मान्यताच रद्द
पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्विकारल्याने राज्याच्या उच्च माध्यमिक महामंडळाने नियमाला फाटा दिल्याच्या कारणाने जोदरार झटका दिलाय.
Nov 28, 2013, 09:27 AM ISTपुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये अॅडमिशन घोटाळा
पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये ऍडमिशन घोटाळा समोर आलाय. अकरावीच्या वर्गात तब्बल ९६ विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश देण्यात आले आहेत.
Oct 9, 2013, 09:59 PM IST