ऐतिहासिक दिवस

'जय श्रीराम' म्हणत पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने म्हटलं ऐतिहासिक दिवस

 रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न, पाकिस्तानातून आली ही प्रतिक्रिया

Aug 6, 2020, 10:19 AM IST

अरविंद केजरीवालांसाठी ऐतिहासिक दिवस, पण जबाबदारीही वाढली

आजचा रविवारचा दिवस अरविंद केजरीलांसाठी एक नवा ऐतिहासिक दिवस असणार आहे. 

Feb 16, 2020, 11:12 AM IST

क्रिकेट विश्वातील ऐतिहासिक विक्रमांचा दिवस १६ मार्च

  १६ मार्चला  क्रिकेट विश्वातील काही मोठे रेकॉर्डची नोंद झाली आहे. 

Mar 16, 2019, 10:50 PM IST

बिहारमध्ये आरोग्य सेवांच्या योजनांसाठी ऐतिहासिक दिवस- पंतप्रधान

. पंतप्रधान मोदी वायुसेनेच्या विशेष चॉपरने बरौनी पोहोचले. त्यांनी यावेळी 33 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण केले. 

Feb 17, 2019, 02:16 PM IST

सांगली- कृषि उत्पन्न बाजार समितीत आज ऐतिहासिक दिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 01:47 PM IST

संसदीय कामकाजाचा ऐतिहासिक दिवस, १०० टक्के कामकाज

कारण या दिवशी लोकसभेचं कामकाज १०० टक्के पार पडलं. मात्र शून्य प्रहर न घेण्यावर काँग्रेस खासदारांनी संसदेची परंपरा मोडीत काढू नका अशी आठवणही करून दिली.

Aug 4, 2017, 05:23 PM IST

म्यानमारच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस

म्यानमारच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या 50 वर्षांची लष्करी राजवट झुगारून लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेल्या पहिल्या सरकारचा शपथविधी आज झाला. लोकशाही आंदोलनाच्या प्रणेत्या आँग सॅन स्यू की यांचे खूप जुने सहकारी टिन क्याव यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

Mar 30, 2016, 11:12 PM IST