ऑक्टोबर हिट

mumbai | Meteorological Department On Weather | no october heat PT1M36S

मुंबई : यंदा मुंबईकरांची 'ऑक्टोबर हिट'पासून सुटका

मुंबई : यंदा मुंबईकरांची 'ऑक्टोबर हिट'पासून सुटका

Oct 30, 2019, 03:55 PM IST

... म्हणून यंदा मुंबईकरांची 'ऑक्टोबर हिट'पासून झाली सुटका

ढगाळ वातावरणामुळे यावर्षी मुंबईकरांना 'ऑक्टोबर हीट'चा सामना करावा लागला नाही 

Oct 30, 2019, 02:10 PM IST

मुंबईच्या तापमानात मोठी वाढ

राज्यासोबतच मुंबईतही ऑक्टोबर हिटचा चटका जाणवण्यास सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे.

Oct 5, 2017, 08:01 PM IST

मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा

पावसानं विश्रांती घेतल्यांनंतर आता मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय.. मुंबईचं कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचलंय तर आर्द्रता ९४ टक्के नोंदवण्यात आलीये. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झालाय.. 

Oct 3, 2017, 07:23 PM IST

सप्टेंबर महिन्यातच 'ऑक्टोबर हिट'च्या झळा!

बरोबर १५ दिवसांपूर्वी ३०० मिलीमीटर पावसानं थांबलेल्या मुंबापुरी आज घामाघूम झालीय. 

Sep 12, 2017, 11:08 AM IST

मुंबई-महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटला सुरूवात

मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस लोकांना घामाघूम व्हावं लागणार आहे. ऑक्टोबर हिट सुरू झाली असून मुंबईसह इतर जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. 

Oct 17, 2016, 12:18 PM IST

ऑक्टोबर हिट आणखी आठवडाभर : कुलाबा वेधशाळा

ऑक्टोबर हिटने अंगाची लाही केलेय. ऑक्टोबर महिना संपत आला तरी अंगाची लाही लाही सुरुच आहे. ही लाही आणखी आठवडाभर सुरुच राहिल, असेच दिसतेय. कुलाबा वेधशाळेने आठवडाभर हिट कायम राहिल, असे स्पष्ट केलेय. 

Oct 24, 2015, 10:21 AM IST

'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...

'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी... 

Oct 9, 2015, 01:17 PM IST

अजून ऑक्टोबर हिट सुरू झालेलाही नाही तरच...!

अजून ऑक्टोबर हिट सुरू झालेलाही नाही तरच...!

Oct 9, 2015, 01:16 PM IST

मुंबईकरांना आज ऑक्टोबर हिटपासून काहीसा दिलासा

शहरात आज ऊन सावलीचं वातावरण असल्याने मुंबईकरांना आज उष्णतेपासून काही वेळ दिलासा मिळाला आहे . 

Oct 7, 2014, 06:05 PM IST

वातावरणात झालाय बदल... जरा जपून!

‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.

Oct 12, 2012, 08:42 AM IST