राम मंदिराच्या नावाखाली होतीये लूट, QR code स्कॅम आहे तरी काय?
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांची फसवणूक केली जातीये. क्यूआर कोड (QR code scam) दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे.
Dec 31, 2023, 09:34 PM ISTसायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट
इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
Aug 1, 2023, 08:02 PM ISTआरबीएल बँकेच्या ग्राहकांची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
ऑनलाईन व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार
Nov 20, 2019, 01:45 PM ISTपरदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष, अभियंत्याला लाखोंचा गंडा
नोकरीच्या आमिषाने चक्क अभियंत्याला लुटण्यात आलेय. विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी या अभियंत्याला ऑनलाईनद्वारे ६ लाख ५९ हजार १०० रुपयांना गंडा घातला.
Jul 21, 2017, 08:38 PM ISTऑनलाईन मागवलेल्या कॅमेऱ्याऐवजी आले साबण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शहापूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 04:02 PM ISTफोनवर सांगितली डेबिट कार्डची माहिती आणि...
बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय.
Jan 6, 2017, 11:25 AM ISTमुंबईत ऑनलाईन गंडा, बँकेलाच १४ लाखांला फसविले
मुंबई पोलीसांनी गोरखपुरवरुन अशा एका टोळीला अटक केलीये, ज्या तरुणांच्या टोळीनं ऑनलाईन खरेदी करुन नेव्हीनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला जवळपास १४ लाख रुपयांचा गंडा घातलाय. बँक खात्यांची माहिती चोरुन या टोळक्यानं ही ऑनलाईन फसवणूक केलीय.
Mar 1, 2014, 01:34 PM IST