ऑस्ट्रेलिया

INDvsAUS: तिसऱ्या दिवशी बॉलर्सच्या नावावर; १५ विकेटस उडाल्या

दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला उतरती कळा लागल्याचं चित्र

Dec 28, 2018, 08:43 AM IST
India Declared First Inning On Day Two Of Australia Vs India Third Test PT1M42S

मेलबर्न कसोटीत भारत मजबूत स्थितात

मेलबर्न कसोटीत भारत मजबूत स्थितात
India Declared First Inning On Day Two Of Australia Vs India Third Test

Dec 27, 2018, 01:30 PM IST

INDvsAUS : दुसऱ्या दिवशी पुजाराचं शतक आणि विराटचं सरप्राईज

 चेतेश्वर पुजारानं शतक तर कॅप्टन विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मानं अर्धशतक ठोकलं

Dec 27, 2018, 09:26 AM IST

India vs Australia, 3rd Test Day 1 : पहिला दिवस भारताचा, मयंकच्या पदार्पणाचा

पुजारा आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.

Dec 26, 2018, 01:06 PM IST

पदार्पणाच्या सामन्यात मयंक अग्रवालचा हा विक्रम !

 एका सामन्यात मयंक याने अनेक विक्रमांची नोंद केली

Dec 26, 2018, 12:29 PM IST

India vs Australia, 3rd Test Day 1: विराटला कांगारुंनी रोखलं खरं, पण...

तिसरा कसोटी सामना  हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

Dec 26, 2018, 07:52 AM IST

VIDEO: मॅक्सवेलनं एकाच ठिकाणी मारले २ वेगवेगळे सिक्स, पाहून थक्क व्हाल!

ऑस्ट्रेलियातली टी-२० लीग असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

Dec 24, 2018, 05:07 PM IST
Australia Indian Vice Captain Ajinkya Rahane On Third Cricket Test Match. PT1M2S

ऑस्ट्रेलिया | अजिंक्य रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष

ऑस्ट्रेलिया | अजिंक्य रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष
Australia Indian Vice Captain Ajinkya Rahane On Third Cricket Test Match.

Dec 24, 2018, 02:25 PM IST

Perth Test: कांगारूंनी साधली बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघावर १४६ धावांनी विजय

पर्थ येथे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनाला वेसण घालत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाने पाचव्या दिवसाची दणक्यात सुरुवात केली. 

Dec 18, 2018, 09:53 AM IST

ऑस्ट्रेलियाचे 287 धावांचे आव्हान, भारताच्या 15 धावांवर 2 विकेट

भारतीय संघाच्या टी टाईम पर्यंत दोन विकेट गेल्या आहेत. 

Dec 17, 2018, 12:44 PM IST

INDvsAUS : पर्थ टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहीत-अश्विन बाहेर

खेळपट्टीवर आणखी गवत हवं होतं, कोहलीचा आत्मविश्वास दुणावला 

Dec 13, 2018, 11:21 AM IST

ऑस्ट्रेलियात कोहलीने रचला इतिहास, 50 वर्षात पहिल्यांदाच कारनामा

ही धावसंख्या उभारत सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मागे टाकलंय. 

Dec 10, 2018, 11:58 AM IST

भारताला जिंकण्यास 4 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 137 रन्स गरज

 गेल्या 71 वर्षात भारताचा संघ ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच जिंकला नाही.

Dec 10, 2018, 08:02 AM IST

ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सुरू होण्यापुर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का

 ऑस्ट्रेलिया अ संघाच्या फलंदाजाचा झेल पकडताना सीमारेषेजवळ त्याचा पाय मुरगळला आणि तो मैदानात पडला.

Nov 30, 2018, 07:29 AM IST

कांगारूंचा 'रडीचा डाव' चव्हाट्यावर, विकेटकिपरने केलं असं काही...

 हा 'नो बॉल' म्हणून घोषित करून भारताला फ्री हिट देण्यात आली.

Nov 22, 2018, 07:53 AM IST