ऑस्ट्रेलिया

३३व्या वर्षी क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाला लोळवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्याच दिवशी पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

Oct 9, 2018, 10:00 PM IST

क्वीन्सलॅंडमध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर हेडनचा गंभीर अपघात

क्वीन्सलॅंड येथे सुट्टी साजरी करण्यासाठी गेला होता हेडन

Oct 8, 2018, 01:39 PM IST

पाक दिग्गजाच्या मुलाला मायदेशाकडून नाही तर या टीमकडून खेळायचंय

उस्मानपूर्वी 2013 मध्ये फवाद अहमदनंही ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारत क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं.

Sep 27, 2018, 11:09 AM IST

वेगानं बॅट्समनना घाबरवणारा फास्ट बॉलर, आता मोटर स्पोर्ट्समध्ये

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉनसननं त्याच्या वेगानं अनेक बॅट्समनना घाबरवलं. 

Sep 13, 2018, 10:29 PM IST

मला माफ करा, पण बंदी घालू नका-विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीचं मॅच रेफ्रींना आवाहन

Sep 5, 2018, 07:07 PM IST

विराटला ब्रॅडमनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारतानं तिसऱ्या टेस्टमध्ये शानदार पुनरागमन केलं.

Aug 27, 2018, 05:23 PM IST

बर्थडे स्पेशल : जेव्हा डॉन ब्रॅडमन यांनी ३ ओव्हरमध्येच शतक पूर्ण केलं

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांची आज ११०वी जयंती आहे. 

Aug 27, 2018, 04:39 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉनसनची क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मिचेल जॉनसननं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Aug 19, 2018, 06:55 PM IST

आयपीएलभोवती पुन्हा संशयाचे ढग

नेहमीच वादात असलेल्या आयपीएलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Jul 24, 2018, 09:32 PM IST

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण

स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.

Jul 24, 2018, 04:06 PM IST

विराटपेक्षा स्मिथच सर्वोत्तम, रिकी पाँटिंगचं मत

विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यामध्ये सर्वोत्तम कोण याबद्दल नेहमीच चर्चा होते. 

Jul 12, 2018, 08:32 PM IST

इंग्लंडच्या मायकल वॉनला भारताबद्दल केलेलं ट्विट महागात पडलं

पहिल्या मॅचमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम दुसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल. 

Jul 5, 2018, 03:36 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये विशाल स्कोअर

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं केला आहे.

Jul 3, 2018, 06:50 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव 

Jul 2, 2018, 11:41 AM IST