ऑस्‍ट्रेलिया

१३ लाख रुपये किमतीची लक्झरी हँडबॅग, या कारणामुळे करावी लागली नष्ट

 एका महिलेने स्वत:साठी १९,००० अमेरिकन डॉलरची ( सुमारे १३ लाख रुपये) एक लक्झरी बॅग (Imported Handbag) आयात करत खरेदी केली, परंतु ती बॅग ही महिला वापरु शकली नाही.  

Sep 5, 2020, 08:51 AM IST

ऑस्ट्रेलियात भारतीय खाटेची धूम, किंमत वाचून व्हाल हैराण

एकीकडे भारतातील लोक पारंपारिक वस्तू सोडून हायटेक उत्पादनांच्या मागे धावत आहेत. तर दुसरीकडे इतर विकसीत देश भारतीय पारंपारिक वस्तू स्विकारत आहेत.

Oct 6, 2017, 12:43 PM IST