राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा
राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केलीय.
Dec 13, 2017, 07:56 PM ISTओबीसींसाठी क्रिमी लेयरची मर्यादा वाढवली !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 11:15 PM ISTओबीसींसाठी क्रिमीलेयरची मर्यादा वाढवली !
इतर मागासवर्गीय वर्गासाठी केंद्र सरकारने आज खुषखबर दिली आहे.
Aug 23, 2017, 05:17 PM ISTओबीसींचे मुंबईत आझाद मैदानात आक्रोश आंदोलन
ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी येथील आझाद मैदानात आक्रोश आंदोलन सुरु केलेय. या आंदोलनात ओबीसी एकत्रीकरण समिती आणि ओबीसीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्था संघटना सहभागी झाल्या आहेत.
Aug 10, 2017, 11:30 AM ISTओबीसी शिष्यवृत्तीच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा
ओबीसी शिष्यवृत्तीच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा
Jul 28, 2017, 01:43 PM ISTकेंद्राने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ४४६ कोटींनी घटवली...
केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. झी मिडियाला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या 500 कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ 54 कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.
Jul 27, 2017, 07:52 PM ISTशिष्यवृत्तीत कपात, ओबीसी विद्यार्थ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह
केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 'झी मिडिया'ला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या ५०० कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ ५४ कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.
Jul 27, 2017, 03:00 PM ISTस्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा भाजपला फायदा होणार?
ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाचा राजकीय फायदा भाजपला होईल का?
Dec 27, 2016, 06:26 PM ISTओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता
ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला.
Dec 27, 2016, 12:57 PM ISTओबीसी समाजाचा विधीमंडळावर मोर्चा
Dec 8, 2016, 09:19 PM ISTओबीसीमध्ये आणखी १५ जातींचा समावेश
देशातल्या आणखी पंधरा जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमधल्या काही जातींना स्थान देण्यात आलंय.
Nov 30, 2016, 10:57 PM ISTनागपूरमध्ये ओबीसी महिला अधिवेशनाचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 09:45 PM ISTओबीसी समाजानं मन मोठं करावं - महादेव जानकर
ओबीसी समाजानं मन मोठं करावं - महादेव जानकर
Oct 4, 2016, 05:21 PM ISTमहाराष्ट्र राज्याची उदानसिनता, 106 जातींवर अन्याय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2016, 03:01 PM IST