औरंगाबद

Batmyanchi Bullet Train At 10 P PT6M4S

चिखलठाणा भागातील दुकानांना आग.

आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलास यश.

May 14, 2019, 02:20 PM IST

औरंगाबद । ऑनलाईन शस्त्र खरेदी, एटीएस करणार चौकशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 02:28 PM IST

कॉलेज इमारतीवरुन उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये कॉपी पकडल्यावर उडी मारणाऱ्या सचिन वाघ याचा आज मृत्यू झालाय. 

Apr 11, 2018, 10:39 AM IST

औरंगाबादमध्ये कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद महापालिकेकडून गेल्या ३५ दिवसांपासून कचरा प्रश्न सुटला नाही. त्यात आता आजपासून शहरातील काही भागात ८० टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद पडलाय. 

Mar 23, 2018, 08:15 PM IST

बेकायदा वीज जोडणी बेतली जीवावर, औरंगाबादमधील धक्कादायक घटना

बर्हानपूर रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराच्या गिट्टी निर्मिती केंद्रावर विनापरवाना वीज जोडणी करताना खासगी ठेकेदार कर्मचारी विजेचा धक्का लागून गंभीररित्या भाजल्याची घटना मुक्ताईनगर इथं घडली. 

Dec 27, 2017, 02:55 PM IST

औरंगाबादेत १६ ठिकाणी जुगार सुरुच, पोलिसांचे दुर्लक्ष

औरंगाबादमध्ये तीन ठिकाणी जुगार कसा सुरू आहे याचा व्हीडिओ झी मीडियाला मिळालाय. 

Dec 20, 2017, 01:40 PM IST

नशेसाठी औषधे विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नशेसाठी वापरण्यात येणारी औषधं विकणाऱ्या एका टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन पद्धतीनं ही औषधं विकण्यात येत होती.

Nov 9, 2017, 09:35 PM IST

औरंगाबादमध्ये कौर्याची परिसीमा, बालिकेच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके

जिल्ह्यात कौर्याची परिसीमा गाठणारी एक लांच्छनास्पद घटना समोर आलीय. एका तीन वर्षीय बालिकेला घरात डांबून तिच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीरावर सिगारेटसह गरम वस्तूने चटके दिल्याचं उघड झाले आहे. 

Oct 26, 2016, 08:06 AM IST

'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की

कन्नडमध्ये 'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की झालेय. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 18, 2016, 04:51 PM IST

या अॅपनं दूर होणार शिक्षकांच्या अडचणी

या अॅपनं दूर होणार शिक्षकांच्या अडचणी

May 30, 2016, 08:54 PM IST