कंपन्या

गंगा प्रदूषित करणा-यांना मोदी सरकारचा दणका

गंगा नदीचं प्रदूषण करणा-या उद्योगांना मोदी सरकारनं दणका दिलाय.

Jan 21, 2016, 08:24 PM IST

आपल्या मुलांना 'पॉर्न'पासून दूर ठेवणं आता होणार सोप्पं!

पॉर्न साईटवर वचक ठेवण्यासाठी काही टेलिकॉम कंपन्या सरसावल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयामुळे, पालकांना आपल्या मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवर नजर ठेवणं आणि त्यांना नियंत्रित करणं शक्य होणार आहे.  

Jan 19, 2016, 04:23 PM IST

फुटकल प्रसिद्धीसाठी सोमैय्यांचा हा खटाटोप - सुनिल तटकरे

फुटकल प्रसिद्धीसाठी सोमैय्यांचा हा खटाटोप - सुनिल तटकरे 

Oct 24, 2015, 08:46 PM IST

पंजाबमध्ये शेतकऱ्यांना कंपन्यांनी बनावट किटकनाशकं विकली?

पंजाबमध्ये कापसावर पांढऱ्या तुडतुड्यांनी हल्ला केला आहे, यात शेतकऱ्यांचं २६ हजार कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. किटकनाशकं बनावट असल्याच्या तक्रारीही पंजाबमध्ये येत आहेत, या धर्तीवर महाराष्ट्रातही किटकनाशक कंपन्यांची पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.

Oct 15, 2015, 06:56 PM IST

मल्टिनॅशनल कंपन्यांकडून डाळींचा साठा - व्यापाऱ्यांचा आरोप

मल्टिनॅशनल कंपन्यांकडून डाळींचा साठा - व्यापाऱ्यांचा आरोप

Oct 15, 2015, 03:41 PM IST

भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत उपलब्ध करून दिले ९१ हजार रोजगार

भारतातील १०० मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये  विविध क्षेत्रात १५ अरब अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून 91 हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

Jul 15, 2015, 05:43 PM IST

नामांकित दूध कंपन्यांवर विक्रेत्यांचा बहिष्कार

नामांकित दूध कंपन्यांवर विक्रेत्यांचा बहिष्कार

Apr 22, 2015, 01:53 PM IST

नामांकित दूध कंपन्यांवर विक्रेत्यांचा बहिष्कार

आता ठाणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी... दूध विक्रेत्यांना छापील किंमतीवर कंपन्याकडून जोपर्यंत १० टक्के कमिशन दिले जात नाही, तोपर्यंत दूध विक्रीच बेमुदत बंद करण्याचा निर्धार ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने केलाय.

Apr 22, 2015, 01:01 PM IST

सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!

सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!

Apr 14, 2015, 06:46 PM IST

सावधान! कार आणि बाईक्सच्या किंमती वाढणार...

ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये आता किंमती वाढवण्यावर विचार-विनियम सुरू आहे. ‘इनपुट कॉस्ट’ वाढल्यानं तसंच लॉजिस्टिक चार्जेस वाढल्यानंही कार आणि बाईकच्या किंमती वाढवाव्या लागतील, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. पण, यामध्ये ग्राहकांच्या मागणीवरही लक्ष कायम ठेवण्याचं कसब कंपन्यांना उचलावं लागणार आहे. 

Nov 5, 2014, 04:04 PM IST