मुंबई | केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा एसी कंपन्यांवर लगाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 23, 2018, 03:57 PM ISTनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी कंत्राटदार कंपन्यांची निवड
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
May 31, 2018, 09:01 PM ISTबोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम
जे बोगस बियाणे आणि बोगस किटकनाशके पकडण्यात आले त्या सर्वांची चौकशी करुन संबंधीत कपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना नामदार कदम यांनी नांदेड जिल्हाधिका-यांना दिल्या.
May 2, 2018, 08:59 AM ISTबोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 08:20 AM ISTआता, आपल्या पगावरही पडणार 'जीएसटी'चा भार
पगारात मिळाणारे विविध भत्ते, मेडिकल वीमा, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबाईल भाड्यातून मिळणारा लाभ आता जीएसटी अंतर्गत येणार आहे.
Apr 16, 2018, 08:04 PM ISTकर्मचाऱ्यांचा 'पीएफ' भरण्यात दगलबाजी करणाऱ्या कंपन्यांना जोरदार झटका
प्रोविडेन्ट फंड खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. आता ५ करोड पीएफ अंशधारकांच्या खात्यात जास्ता रक्कम येऊ शकते. कारण, आता बेसिक सॅलरी (मूळ पगार) कमी ठेऊन पीएफचा भाग कमी ठेवणाऱ्या कंपन्यांना आता धक्का बसू शकतो.
Mar 29, 2018, 12:37 PM ISTयावर्षी बंद होणार मोठ्या कंपन्यांच्या 6 महत्वाच्या कार
ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने आता फ्यूचर मोबिलिटीवर पूर्णपणे फोकस करत आहे.
Feb 18, 2018, 08:51 AM ISTकीटकनाशक फवारणी मृत्यू : एसआयटी चौकशीचा फार्स, चोर सोडून संन्याशालाच फाशी
कीटकनाशक फवारणीतील शेतकरी मृत्यूप्रकरणी एसआयटीचा अहवाल वादात सापडलाय.
Jan 25, 2018, 09:33 AM ISTई-कॉमर्स कंपन्या देतायत १.२ कोटी नोकऱ्या, सोशल सेक्टरमध्येही लाखो रोजगार
पुढील १० वर्षांत ई-कॉमर्स कंपन्यांमधन १.२ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Sep 18, 2017, 03:32 PM ISTसरकारची कारवाई: २ लाख कंपन्यांच्या खात्यांवर बंदी
नवी दिल्ली : कंपनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने कारवाई करत मोठा झटका दिला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २,०९, ०३२ कंपन्यांची खाती सरकारने बंद केली आहेत.
Sep 6, 2017, 09:47 AM ISTफसवणूक झालेल्या त्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार
एखाद्या फायनान्स कंपनीत पैसे गुंतवले आणि त्यात काही गडबड झाल्यास घोटाळा झाल्यास पैसे परत मिळतील का?
May 31, 2017, 03:57 PM ISTऑनलाईन कंपन्यांचा ऑनलाईन बिग सेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 05:08 PM ISTनोटबंदीनंतर सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
काळापैसा विरोधात सरकार पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकार कागदावरील कपन्यांच्या विरोधात आता कारवाई करण्याची तयारी करत आहे. ज्या कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंगमध्ये अॅक्टीव्ह असल्याचा संशय आहे अशा कंपन्यांवर सरकारची पुढची नजर आहे. अशा कंपन्यांची संख्या जवळपास ६ ते ७ लाख असल्याचं संशय आहे.
Feb 28, 2017, 12:34 PM IST'काळा पैसा' पांढरा करण्याचा 'कॅश इन हॅन्ड' फंडा जोरात
नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बाजारात २०-३० टक्के कमिशन घेऊन फिरताना दिसत आहेत... जे लोक या नोटा स्वीकारत आहेत ते या नोटा बँकांत कशा जमा करणार? त्यांना इन्कम टॅक्सच्या प्रश्नांना उत्तरांची भीती नाही का? असे प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे.
Dec 2, 2016, 06:16 PM IST'आयआयटीयन्स'साठी इस्त्रोचं क्षितिज!
देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत' नोकरी मिळण्याची संधी आहे.
Dec 1, 2016, 09:03 PM IST