कडाका

शिमल्याहूनही दिल्लीत थंडीचा कडाका

तब्बल २२ वर्षांनंतर पडली इतकी थंडी ..... 

Dec 29, 2019, 09:49 AM IST

देशासह राज्यातही थंडीचा कडाका; धुळ्यात पारा ६ अंशांवर

हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद 

Dec 28, 2019, 08:44 AM IST

PHOTOS, VIDEO : उत्तर भारत गोठला, देशभरात हुडहुडी

जाणून घ्या काश्मीर, हिमाचल भागातील परिस्थितीविषयी 

 

Jan 22, 2019, 12:18 PM IST

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका, अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपर्यंत

आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.

Jan 24, 2018, 04:11 PM IST

मुंबई | थंडीचा कडाका मंदावला पण, सर्दी-खोकल्याचा मुक्काम कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 11:42 PM IST

राज्यात आतापासून उन्हाचा कडाका वाढला...

उत्तर महाराष्ट्र , विदर्भ, मराठवाड्यात पारा चढलेला दिसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

Mar 6, 2017, 08:50 PM IST

कडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'

राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते. 

Dec 8, 2015, 07:51 PM IST