मोटोरोलाच्या या फोनच्या किंमतीमध्ये कपात
मोटोरोलानं त्यांच्या मोटो G5S प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 2, 2018, 10:39 PM ISTरोखठोक | जीएसटी कपातीचा फायदा कुणाला?
Nov 16, 2017, 10:45 PM ISTउद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा!
सर्वसामान्य ग्राहकांना आता हॉटेलमध्ये बिनधास्त खाता येणार आहे.
Nov 14, 2017, 08:32 PM ISTउद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा!
उद्यापासून हॉटेलमध्ये खुशाल पार्टी करा!
Nov 14, 2017, 08:03 PM ISTजलयुक्त शिवार योजनेसाठीच्या पुरस्कारात कपात
कर्जमाफीचा आर्थिक बोजा लक्षात घेऊन राज्य सरकारने आपल्या सर्वच योजनांच्या निधीत कपात करण्यास सुरुवात केली आहे.
Nov 3, 2017, 07:55 PM ISTRBIकडून व्याजदरात कपातीची शक्यता, घर-गाडी होणार स्वस्त
आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी पुढच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कपात करू शकते.
Oct 30, 2017, 07:15 PM ISTपेट्रोल-डिझेल दर कपातीनंतर सामान्यांच्या प्रतिक्रिया...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
स्टेट बँकेनं मिनीमम बॅलन्समध्ये केली कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 11:28 PM ISTस्टेट बँकेनंतर आता या बँकेनंही ग्राहकांना दिला 'जोर का झटका'
बचत खात्यावर व्याज दर कमी करण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयानंतर आता दुसऱ्या बँकांनीही हाच मार्ग स्विकारलाय.
Aug 5, 2017, 11:46 PM IST'स्नॅपडील'मध्येही कॉस्ट कटिंग... ६०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता!
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'ही सध्या तोट्यात असल्याचं दिसतंय. आपला खर्च कमी करण्यासाठी 'स्नॅपडील'ही आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याच्या विचारात आहे.
Aug 3, 2017, 06:23 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात, स्टेट स्पेसिफीक सरचार्ज रद्द
पेट्रोल-डिझेलवरचा स्टेट स्पेसिफीक सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यानं घेतला आहे.
Jul 11, 2017, 09:58 PM ISTअल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात
सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी आणि किसान विकास पत्र यांच्यावरील व्याजदर खाली आलेत. हे व्याजदर 0.10 टक्के इतके खाली आलेत.
Jul 1, 2017, 11:31 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोलची किंमत १.२१ रुपयांनी तर डिझेलची किंमत १.२४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे.
Jun 15, 2017, 08:30 PM ISTएसबीआयची खुशखबर, कर्जाच्या व्याजात कपात
देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय, त्यामुळे स्टेट बँकेच्या कर्जाचा नवा व्याजदर आता 9.10 टक्के होणार आहे.
Apr 3, 2017, 10:45 PM IST