कबड्डी

कंगनाने पुन्हा घेतला 'पंगा', यावेळी निमित्त होतं...

यावेळी तुम्हीही म्हणाल... 

Dec 24, 2019, 07:27 AM IST

कबड्डी खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 06:23 PM IST

पुणे | कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे | कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

Apr 1, 2018, 03:58 PM IST

धक्कादायक! कबड्डी खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातल्या शिरूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळत असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गौरव अमोल वेताळ असं या खेळाडुचं नाव होतं. 

Apr 1, 2018, 01:16 PM IST

मुंबई | मराठमोळ्या लालबागमध्ये कबड्डीचा थरार

मुंबई | मराठमोळ्या लालबागमध्ये कबड्डीचा थरार

Mar 26, 2018, 09:20 PM IST

कबड्डी-क्रिकेट दोन खेळांचा ताळमेळ साधण्याची किमया

कबड्डी एक रांगडा आणि आपल्या मातीतला वाटणारा खेळ तर, क्रिकेट मॉडर्न आणि देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ.

Mar 24, 2018, 10:18 PM IST

लेडीज स्पेशल । चंद्रपूर । आदिवासी महिलांचा कबड्डी सामना

Zee 24 Taas, India's first 24-ahours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:44 PM IST

...जेव्हा आदिवासी महिला 'हुतूतू' करत उतरल्या मैदानात!

कबड्डी म्हणजे मातीत खेळला जाणारा खेळ... प्रो कबड्डीमुळं या खेळाला कॉर्पोरेट महत्त्व आलंय... पण, अशी कबड्डी तुम्ही नक्कीच पाहिली नसेल...

Jan 19, 2018, 11:36 AM IST

'प्रो कबड्डी'नंतर आता महामुंबई कबड्डी लीगचा धमाका!

प्रो कबड्डी लीगमुळेच गल्लीबोळातली अस्सल मराठी कबड्डी लोकप्रियच नव्हे तर ग्लॅमरस झाली.

Jan 4, 2018, 07:56 PM IST

कबड्डीचा परिघ रुंदावतोय

कबड्डीचा परिघ रुंदावतोय 

Dec 19, 2017, 11:38 PM IST

लेडीज स्पेशल । सातारा । ‘कबड्डीला करिअर संधी म्हणून निवडा’

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 02:21 PM IST

कबड्डीच्या माध्यमातून युवकांशी जोडणार भाजप

देशात युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येक राजकीय पक्ष युवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच प्रमाणे आता भाजपने आपली नवी मोहीम सुरु केली आहे.

Oct 8, 2017, 06:16 PM IST

कबड्डीच्या सामन्यात पॉईंट्सवरुन वाद, तरुणावर झाडली गोळी

दक्षिण-पूर्व दिल्लीतील दक्षिणपुरी परिसरात दोन कॉलनींच्या गटातील कबड्डी सामन्यात झालेल्या वादात एका १८ वर्षीय तरुणावर गोळी झाडण्यात आली. 

Sep 11, 2017, 08:26 PM IST

पुरुषी समजल्या जाणाऱ्या खेळात महिलांनी थोपटले दंड, पण...

कबड्डी हा एकेकाळी पुरुषी वर्चस्वाचा खेळ होता... पण महिलाही कबड्डीत आता मागे राहिलेल्या नाहीत. आता महिलांनींही या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय.

Dec 27, 2016, 09:27 PM IST