Low Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतोय का? मग फॉलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम
Blood Pressure Control : कोणत्याही कारणाशिवाय चक्कार येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारखे लक्षणे दिसून आली तर वेळीच सावध व्हा. कारण ही लक्षणे कमी रक्तदाबाची असू शकतात. जर तुम्हाला पण कमी रक्तदाबाचा असेल तर जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय...
May 16, 2023, 03:16 PM ISTकमी रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी एक घरगुती साधा उपाय
कमी रक्तदाबाला 'हायपोटेंशन' सुद्धा संबोधले जाते.
Apr 11, 2019, 12:34 PM IST