करण ग्रोवर

'बिग बॉस 12' विजेती दीपिका कक्कर दिसणार 'या' अंदाजात

संदीप सिकंदच्या काल्पनीक कथेच्या माध्यमातून दीपिका प्रक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Feb 5, 2019, 02:16 PM IST

हनिमूनला सलमानला सोबत घेऊन जाणार : बिपाशा

मुंबई- बॉलीवूडमधील हॉट जोडी करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू ३० एप्रिलला लग्नाच्या बंधनात अडकले. हा दिमाखदार सोहळा मुंबईतल्या एका अलिशान हॉटेलमध्ये पार पडला. पंजाबी आणि बंगाली पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला.

May 2, 2016, 09:08 AM IST

झरीनने उघड केले बोल्ड सीन्सचे गुपीत...

 आगामी चित्रपट 'हेट स्टोरी ३' अभिनेत्री झरीन खानने बोल्ड सीनच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आहे. झरीनने पहिला चित्रपट 'वीर'मध्ये आपल्या सोजवळ रूपाने सर्वांना वेडं केलं होते पण आता त्याच्या मादक अदांनी लोकांना हैराण केले आहे. 

Nov 20, 2015, 09:31 PM IST

सलमानशी बोल्ड सीन्सबद्दल बोलताना घाबरली होती झरीन खान

बॉलीवूड़ अभिनेत्री झरीन खान म्हटली की दबंग स्टार सलमान खानची मोठी फॅन आहे. झरीनच्या बॉलिवूड करिअरची सुरूवात सलमान खानसोबत वीर या चित्रपटात झाली होती. आता ती आपला आगामी चित्रपट 'हेट स्टोरी ३'मध्ये एका बोल्ड अवतारात दिसणार आहे. आपल्या बोल्ड सीन्सबद्दल झरीन सध्या चर्चेत आहे. 

Nov 20, 2015, 07:33 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x