सकाळी उठल्यावर अजिबात करू नका या गोष्टी?
आपली सकाळ ही आपला संपूर्ण दिवस ठरवत असते. त्यामुळे
Nov 29, 2017, 08:19 PM ISTजेवणानंतर या ३ गोष्टी करणं टाळा
जेवनानंतर काही गोष्ट करणे आपल्या शरिरावर परिणाम करतात. आपल्याला त्या गोष्टी बऱ्याचदा माहित नसल्याने आपण ते करून जातं. पण कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.
Feb 16, 2016, 04:44 PM ISTसेक्सनंतर या ५ चुका करू नका
मुंबई : कपल्स एकमेकांना आनंदी ठेवण्याचा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काही वेळा चूक झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
सेक्सनंतर देखील काही गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या संबधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही चुका होऊ नये यासाठी या गोष्टी जाणून घ्या.
Jan 30, 2016, 06:30 PM ISTपार्टनरसमोर या ३ गोष्टी करू नका
जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण त्या व्यक्तीसमोर चांगलं दिसावं. त्याव्यक्तीला आपण स्पेशल वाटावं. पण या गोष्टी करण्यात आपण काही चूका करून बसतो ज्याचा परिणाम संबंधावर होतो. त्यामुळे या ३ गोष्टी आपल्या पार्टनर समोर कधीच करू नका.
Jan 17, 2016, 11:05 PM ISTफ्री वायफाय वापरतांना या 3 गोष्टी करू नका
आता अनेक ठिकाणी फ्री वायफाय सुरू झालेत. पण त्या पब्लिक वाय-फायचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Jan 16, 2016, 11:41 PM ISTसंध्याकाळी या ३ गोष्टी कधीच करू नका
संध्याकाळच्या वेळी हे करु नका, ते करू नका असे अनेक लोक आजही म्हणतात. संध्याकाळी काही कामे करणे हे अशुभ मानले जाते. शास्त्रातही संध्याकाळी काही कामे करु नये असं सांगितले आहे.
Jan 16, 2016, 08:36 PM ISTभारतविरोधी चर्चा नको, 'शरीफ' वक्तव्य
आजपर्यंत पाकिस्तानमधली अनेक नेत्यांनी भारतविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण कधीही त्यांच्यावर काईवाई किंवा त्यांना कधी वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून कोणी रोखलं नाही.
Dec 19, 2015, 04:22 PM ISTमुलांसमोर या 5 गोष्टी कधीच करू नका
कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसंच मुलांवरही काही संस्कार व्हावे यासाठी त्यांना आकार द्यावा लागतो. लहान वयातच मुलांवर संस्कार केले जाऊ शकता. लहान वयात मुलं घडत असतात आणि मोठ्यांचं अनुकरण करत असतात.
Dec 13, 2015, 09:56 PM ISTगर्ल फ्रेन्डचा असा 'कडेलोट' कधीही करू नका
बंजी जम्पिंगचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? यात सुरूवातीला अनेक जण घाबरून जातात.
Sep 22, 2015, 06:12 PM IST