करोडपती

कोणतीही रिस्क न घेता बना करोडपती, रोज करा 20 ते 50 रुपयांची बचत

 जिथे गुंतवणूक करुन तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. 

Mar 19, 2021, 12:39 PM IST

करोडपती बनायचं स्वप्न आहे? तर मग अशी करा बचत

 कमी जोखीम घेत जास्तीत जास्त रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न 

Apr 20, 2020, 09:24 AM IST

आयपीएल लिलाव : हे 2 नवे खेळाडू एका रात्रीत झाले करोडपती

आयपीएलमध्ये 2 नव्या खेळाडूंना संधी

Dec 18, 2018, 08:36 PM IST

'करोडपती बनली तर श्रीदेवीसारखं बेडवर नोटा पसरवरून झोपेनं'

तिने अशी काही इच्छा प्रकट केली की खुद्द बिग बी आवाक् झाले. 

Sep 20, 2018, 07:59 AM IST

घरी बसून JIO वाले करोडपती होऊ शकतात

एवढंच नाही तर घरी बसून तुम्ही जिओ नंबरच्या मदतीने लाखो रूपयांचं बक्षिस देखील जिंकू शकतात

Sep 4, 2018, 02:13 PM IST

महागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!

गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय

Aug 25, 2018, 12:11 PM IST

चहावाला बनून प्रचार केला, निवडणूकीनंतर करोडपती निघाला

पण खऱ्या आयुष्यात तो करोडपती असल्याचे नंतर साऱ्यांच्या लक्षात आले.

Aug 13, 2018, 09:05 AM IST

एका रात्रीत बदलले नशीब, झाला १११० कोटींचा मालक

सरकारद्वारे अधिकृततेचा दर्जा मिळालेल्या द नॅशनल लॉटरी एजन्सीचे वरिष्ठ सल्लागार एन्डी कार्टर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या इतिहासात लॉटरीच्या माध्यमातून जिंकली गेलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

Apr 28, 2018, 04:50 PM IST

राज्यसभेतील 87% उमेदवार करोडपती

राज्यसभेची आगामी निवडणूक लढवणारे 87 टक्के उमेदवार हे करोडपती आहेत. तिथेच जदयूचे महेंद्र प्रसाद यांच्याकडे 4,078 करोड रुपये संपत्ती असून ते सर्वात अमीर उमेदवार आहेत. एडीआरमार्फत ही यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीच्या जया बच्चन यांच्याकडे 1001 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तसेत जनता दल सेक्यूलरच्या बी एम फारूक यांच्या जवळ 766 करोड रुपयांहून अधिक संपत्ती. तर काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडे 640 करोड रुपये संपत्ती आहे. तेदेपाचे सी एस रमेश यांच्याकडे 258 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे. 

Mar 22, 2018, 12:22 PM IST

मुंबईत किती अब्जाधीश? किती संपत्ती आणि जगात कितवा नंबर?

 जगात सगळ्यात जास्त संपत्ती न्यूयॉर्क या शहराची आहे. 

Feb 12, 2018, 03:17 PM IST

भारतातल्या 'गब्बरां'चा परदेशाकडे वाढतोय ओढा

भारतातले आर्थिकरित्या 'गब्बर' व्यक्ती भारताच्या बाहेर स्थिरस्थावर होण्यास प्राधान्य देत आहेत. 

Feb 5, 2018, 05:44 PM IST

ज्याला समजले भिकारी, तो तर निघाला करोडपती

रस्त्यावर जेवणासाठी भटकणारा भिकारीकडे निघाले एवढे पैसे..... 

Dec 22, 2017, 12:22 PM IST

ही एक रुपयाची नोट तुम्हाला बनवू शकते करोडपती

रोज व्यवहारांमध्ये आपल्याकडे अनेक नोटा येतात आणि जातात. आपण दुकानदाराला नोट देतो आणि तो बँकेत जावून जमा करतो.

Dec 4, 2017, 06:09 PM IST