होय कर्जमाफी झाली ना! शेतकऱ्याचं १९ पैसे, ५० पैसे कर्ज माफ
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची घटना समोर आलीय.
Sep 15, 2017, 01:19 PM ISTकर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत वाढ
कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी राज्यसरकारने ७ दिवसांची मुदत वाढ दिली आहे.
Sep 14, 2017, 09:13 PM ISTनागपूर | कर्जमाफीचे मृगजळ | कर्जमाफीचे फॉर्म भरताना वृद्धांची फरफट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 07:46 PM ISTमुंबई | कर्जमाफी दिली नाही तर १ ऑक्टोबरपासून आंदोलन करू : राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 07:45 PM IST२४ गाव २४ बातम्या | शेतकरी कर्जमाफी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही
Sep 14, 2017, 07:32 PM ISTमुंबई | कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याचा शेवटचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:52 PM ISTकर्जमाफीसाठी लाखो शेतकऱ्यांचे अर्ज बाकी, उद्या शेवटचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 05:51 PM ISTलाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार?
लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार? असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 14, 2017, 05:11 PM ISTनाना पाटोले यांचा भाजपला घरचा आहेर
भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केलेय. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. राज्यात बोगस शेतकरी असल्याचे म्हटल्याने नाना पाटोले जाम संतापलेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे बोगस शेतकरी म्हणणे योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिलाय.
Sep 13, 2017, 10:09 PM ISTकर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.
Sep 11, 2017, 08:40 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन
अडीच महिन्यापूर्वी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली
Sep 11, 2017, 08:26 PM ISTमुंबई | कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:06 PM ISTऔरंगाबाद | शेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:06 PM ISTऔरंगाबाद । रखडलेल्या कर्जमाफीसाठी सरकार विरोधात ठिकठिकाणी सेनेकडून मोर्चे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:05 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील
राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
Aug 27, 2017, 09:06 AM IST