कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात आज साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली..
Oct 23, 2017, 09:08 AM IST'कर्जमाफीच्या जाहिरातबाजीचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा'
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याबाबत अभिनंदन. पण, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून मते मागण्याचा उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नये. तसेच, कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल, असा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपला लगावला आहे.
Oct 21, 2017, 09:09 AM ISTशरद पवारांनी केले राज्य सरकारचं कौतुक...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 08:19 PM ISTशरद पवारांनी केले राज्य सरकारचं कौतुक...
राज्य सरकारनं शेतक-यांसाठी सुरु केलेल्या कर्जमुक्तीच्या योजनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय.
Oct 19, 2017, 07:20 PM IST'मुख्यमंत्र्यांमध्ये खरा शिवसैनिक दिसला'
शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना प्रत्येकजण याचे श्रेय घेताना दिसत आहे. दरम्यान वेगळा प्रसंग पहायला मिळाला.
Oct 19, 2017, 03:38 PM ISTदिवाळी मुहूर्तावर कर्जमाफीची अंमलबजावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 07:36 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 05:56 PM IST'कर्जमाफी द्या, पण दलितांचे पैसे चोरू नका'
'कर्जमाफी द्या, पण दलितांचे पैसे चोरू नका'
Oct 17, 2017, 08:51 PM IST'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही
'कर्जमाफी'च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही
Oct 17, 2017, 08:51 PM ISTमुंबई । कर्जमाफीवरून विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 10:01 AM ISTकर्जमाफीसाठी अखेर मुहूर्त सापडला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 07:34 PM ISTकर्जमाफीसाठी सरकारला अखेर मुहूर्त सापडला
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारला अखेर मुहूर्त सापडलाय आहे.
Oct 16, 2017, 07:16 PM IST१८ तारखेपासून प्रत्यक्षात कर्जमाफीला सुरुवात
राज्यात १८ तारखेपासून कर्जमाफीला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
Oct 16, 2017, 08:25 AM ISTपीकपाणी : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews