कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारविरोधात विरोधीपक्ष आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 03:32 PM ISTकर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारविरोधात विरोधीपक्ष आक्रमक
कर्जमाफीच्या मुद्द्यावर पहिल्याच दिवशी सरकरविरोधात विरोधीपक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडे कर्जदार शेतक-यांची यादी आहे.
Jul 24, 2017, 12:54 PM ISTसोमवारपासून कर्जमाफीची प्रक्रिया, शेतकऱ्यांना द्यावी लागणार ही माहिती
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Jul 23, 2017, 08:09 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 08:27 PM ISTशेतकरी कर्जमाफी : सरकारची जाहिरातीवर लाखो रूपयांची उधळपट्टी
सरकारने गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल ३६ लाख ३१ हजार रूपयांची उधळपट्टी केली.
Jul 20, 2017, 07:32 PM ISTकर्जमाफीच्या विलंबावर विनायक मेटेंची टीका
कर्जमाफीच्या विलंबावर विनायक मेटेंची टीका
Jul 20, 2017, 02:24 PM IST'१०० टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी'
शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय.
Jul 16, 2017, 04:13 PM ISTशेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे अभियान, 'माझी कर्जमाफी झाली नाही'
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसचा विरोध अजूनही कमी व्हायला तयार नाही. कर्जमाफीबाबत काँग्रेस सरकारविरोधात आजपासून राज्यभर अभियान छेडणार आहे.
Jul 12, 2017, 09:08 AM ISTराजू शेट्टीचा राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल
ही यात्रा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दाखल झालीय. त्यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा लक्ष्य केलंय.
Jul 9, 2017, 07:43 PM ISTअजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Jul 8, 2017, 11:29 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या यादीत वर्धा जिल्ह्याचं नावचं नाही...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 08:06 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या यादीत या जिल्ह्याचं नावचं नाही...
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी केलेल्या जिल्ह्यांची नावे व कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पोस्ट केली. मात्र, वर्धा जिल्ह्याचं त्यात नावच नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
Jul 6, 2017, 07:58 PM ISTकर्जमाफीची आकडेवारी फसवी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 07:15 PM ISTपावसाळी अधिवेशनात 'कोंडी'ची खेळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 07:12 PM ISTआघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफीत मुंबईतील शेतकरी
आघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफीत मुंबईतील शेतकरी
Jul 6, 2017, 04:13 PM IST