कर्जमाफीवरून पवारांच्या घरी मुख्यमंत्र्यांची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
Jun 23, 2017, 09:14 AM ISTशेतकरी कर्जमाफीची मागणी म्हणजे फॅशन-नायडू
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देशात रान पेटलेलं असताना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी केलेल्या विधानामुळं आणखीनंच वाद भडकण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2017, 03:28 PM IST'कर्जमाफी निकषांवर शिवसेना-भाजपात एकमत'
'कर्जमाफी निकषांवर शिवसेना-भाजपात एकमत'
Jun 22, 2017, 02:27 PM ISTकर्नाटकमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:19 PM ISTयोगदिनाच्या दिवशी काँग्रेसचं 'शवासन'
ज्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात, त्या मध्यप्रदेश सरकारनं मात्र अद्याप काहीही पाऊल उचललेलं नाही.
Jun 21, 2017, 10:10 PM IST'शेतकरी कर्जमाफीच्या निकषांवर उद्धव ठाकरे आणि मंत्रीगटात एकमत'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रीगटात एकमत झाल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Jun 21, 2017, 09:48 PM ISTवाहनधारक शेतकऱ्यालाही मिळणार कर्जमाफी - महाजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 08:14 PM ISTकर्जमाफीच्या निकषांवर चर्चा करण्यासाठी चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटणार
कर्जमाफी निकषांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
Jun 20, 2017, 08:03 PM ISTसुकाणू समितीसमोर सरकारची सपशेल माघार
सुकाणू समितीसमोर सरकारनं सपशेल माघार घेतलीय. सरकारनं आता १० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले असून यासंदर्भातलं शुद्धीपत्रक संध्याकाळी जाहीर करण्यात येणार आहे.
Jun 20, 2017, 06:48 PM ISTबारामती - कर्जमाफीवरुन अजित पवारांचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:26 PM ISTमुंबई : कर्जमाफीवरुन महसूलमंत्र्यांचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:24 PM IST'आडमुठ्या, नकारात्मक शेतकरी नेत्यांना बाजुला करा'
कर्जमाफीबाबत आडमुठेपणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांना इतर शेतकऱ्यांनी बाजुला केले पाहिजे, असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
Jun 20, 2017, 01:56 PM ISTशेतकऱ्यांच्या नावाने कोण सरकारला-मेल-एसएमएस पाठवतंय?
'आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पत्र, मेल, आणि एसएमएस येत आहेत की, आम्ही कर्जमाफीच्या निकषात बसतो, पण आम्हाला कर्जमाफी नको'.
Jun 19, 2017, 08:13 PM ISTमग एकाच घरात दोन-दोन जणांचे पगार कसे वाढतात?
राज्य सरकारने काही अटी लागू करून शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी केल्याचे जाहीर केले. ही कर्जमाफी नेमकी कशी आहे, यावर कोणते निकष लावण्यात आले आहेत, याविषयी शेतकरी संभ्रमात आहेत.
Jun 17, 2017, 12:23 AM ISTबुलढाणा : सरसकट कर्जमाफीची उद्धव ठाकरेंची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 02:15 PM IST