लाल दिव्यापेक्षा कर्जमाफीच्या निर्णयाचा जास्त आनंद झाला असता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 04:38 PM ISTकर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 08:44 PM ISTशेतकरी कर्जमाफी प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर शरसंधान
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन समृद्धी महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, शेतकऱ्याची कर्जमाफी करता येत नाही, असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.
Apr 18, 2017, 03:21 PM ISTविरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
Apr 17, 2017, 09:55 AM ISTशेतकऱ्यांना आतातरी कर्जमाफी द्या, बाळा नांदगावकरांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:27 PM IST...तर मंत्र्यांवर आसूड चालवावा लागेल - आ. कडू
Apr 16, 2017, 08:53 PM ISTशासनाला कर्जमाफी दयावीच लागेल - बच्चू कडू
राज्यातील कष्टकरी शेतक-यांच्या जीवावर मजा मारणा-या शासनाला कर्जमाफी दयावीच लागेल.
Apr 16, 2017, 06:51 PM ISTहुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय.
Apr 15, 2017, 08:10 PM ISTबारामती : कर्जमाफीला चालढकलीबाबत निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 08:01 PM ISTमहाराष्ट्र - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचे दोन पर्याय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 05:19 PM IST'कर्जमाफी'ऐवजी हे दोन पर्याय सरकारच्या विचाराधीन...
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकारवर जोरदार दबाव आहे. असं असलं तरी दोन पर्यायांचा विचार सरकार करत आहे.
Apr 14, 2017, 09:26 PM ISTमहाराष्ट्र - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचं एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 09:08 PM ISTकर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली
कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली
Apr 12, 2017, 06:33 PM ISTमुंबई - नाबार्डचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 05:06 PM ISTराज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जाचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली आहे.
Apr 12, 2017, 02:21 PM IST