कर्जमाफी

प्रकल्पांसाठी कर्ज मिळते, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुणी कर्ज देत नाही - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी विरोधकांसह शिवसेना आमदारांकडूनही केली जातेय. या मुद्द्यावर त्यांनी मांडलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेय. 

Mar 24, 2017, 04:24 PM IST

कर्जमाफीच्या मागणीसाठी अडवला अर्थमंत्री मुनगंटीवारांचा ताफा

शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा ताफा अडवण्यात आला. स्वाभिमानी सांभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दहा मिनिटाहून अधिक वेळ मुनगंटीवारांचा ताफा अडवून कर्जमाफी करण्याची घोषणाबाजी केली.

Mar 19, 2017, 03:54 PM IST

कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेची माघार

कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेची माघार 

Mar 18, 2017, 09:27 PM IST

मुख्यमंत्र्यांचे विधासभेत निवेदन, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन नाही!

कर्जमाफीबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. मात्र, कर्जमाफीसंदर्भात स्पष्ट आश्वासन दिले नाही.  

Mar 18, 2017, 12:50 PM IST

विरोधकांच्या घोषणा, 'नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो'

कर्जमाफीवरुन विरोधकांनी विधानसभेत हंगामा केला आहे. त्याचवेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Mar 18, 2017, 12:14 PM IST

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली : राधाकृष्ण विखे-पाटील

शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्लीदरबरी गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

Mar 18, 2017, 11:07 AM IST

राज्याचा अर्थसंकल्प आज, फडणवीस सरकारसमोर राजकीय अडचणी

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना मुख्यमंत्री आणि सरकारसमोर राजकीय अडचणी उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांबरोबर सत्तधारी शिवसेना आक्रमक असताना अर्थसंकल्प कसा सादर करायचा याची चिंता सरकारला भेडसावत आहे.  

Mar 18, 2017, 08:29 AM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

Mar 17, 2017, 08:12 PM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्राकडून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडऴाला मदतीबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. 

Mar 17, 2017, 07:42 PM IST