कल्याण कर्जत 0

मध्य रेल्वेची कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प

मध्ये रेल्वेची वाहतूक ठप्प

Jul 7, 2018, 11:31 AM IST

तब्बल 8 तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प

तब्बल आठ तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प आहे. दोन तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेनं एकही ट्रेन रवाना झालेली नाही. दिलासा दायक बाब ही की घसरलेल पाच डबे आता काही वेळापूर्वीच रुळांवर आणून बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय. 

Dec 29, 2016, 02:34 PM IST