सेना-भाजप मध्ये राडा; सेना शहर प्रमुखाला फासलं काळं
सत्ताधारी भाजप-शिवसेनेत वरच्या फळीत सगळं काही आलबेल दिसत असलं तरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली धूसपूस मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीय.
May 11, 2017, 10:19 PM ISTकल्याण महापालिकेतील २७ गावे, दिव्याची पाणीटंचाई दूर होणार
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील २७ गावे व दिवा परिसरातील भीषण पाणी टंचाईची दखल घेऊन २७ गावांकरता २५ एमएलडी व दिवा भागाकरता १० एमएलडी पाणी वाढवण्याचा निर्णय मंगळवारी येथे घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.
May 3, 2017, 07:11 PM ISTकल्याण - रिक्षा स्टँड हटवण्यास रिक्षाचालकांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:58 PM ISTकोंदट जागेत बसवलेल्या वीजेच्या मीटरनं घेतला पेट
कोंदट जागेत बसवलेल्या वीजेच्या मीटरनं घेतला पेट
Apr 27, 2017, 09:57 PM ISTकल्याणचा स्कायवॉक झाले 'कचराकुंडी'
स्मार्ट सिटी च्या नावाने डंका पिटणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अक्षरशा अब्रूची लक्तरे निघत आहेत अशीच भयंकर गचाळ अवस्था रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकची झाली आहे..
Apr 25, 2017, 07:38 PM ISTपहिल्या खान्देश फेस्टिव्हलचं कल्याणमध्ये आयोजन
पहिल्या खान्देश फेस्टिव्हलचं कल्याणमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.
Apr 23, 2017, 09:08 PM ISTकल्याण - महिलांची बॉडीबिल्डिंग स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 04:40 PM ISTकल्याण - विनायक जोशींचं काड्यापेट्यांचं प्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 03:55 PM ISTVIDEO : डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी
एका तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला रेल्वेतील प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मध्य रेल्वे मार्गावर घडलीय.
Apr 14, 2017, 12:09 AM ISTडोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी
डोंबिवली स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी
Apr 13, 2017, 11:52 PM ISTकल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला पुन्हा आग
कल्याण पश्चिमेच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आज पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे.
Apr 13, 2017, 08:28 PM ISTकल्याणात भरला क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका, ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामग्री नष्ट
कल्याण रेतीबंदर परिसरात बुधवारी दुपारनंतर ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करणाऱ्यांना दणका दिला.
Apr 6, 2017, 11:03 PM IST