काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी

मनु सिंघवींना फासावर लटकवा - अण्णा

महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना फासावर लटकवण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. ते बीडमध्ये बोलत होते.

May 5, 2012, 08:59 AM IST