काँग्रेस सरकार

राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर संकट कायम, काय आहे राजकीय गणित?

सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे राजकीय भूकंप

Jul 13, 2020, 10:52 AM IST

राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येणार- बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा आघाडीचं सरकार येणार असा विश्वास नवनिर्वाचत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला 

Jul 15, 2019, 07:46 AM IST

अडकवणे, लटकवणे आणि भटकवणे हीच काँग्रेसची संस्कृती - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीदर कलबुर्गी रेल्वेमार्गाचे उदघाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

Oct 30, 2017, 12:05 AM IST

पंजाबमध्ये आज बनणार काँग्रेस सरकार, सिद्धूवर सर्वांचं लक्ष

पंजाबमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आज कॅप्टन अमरिंदर सिंह सकाळी १० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत आणखी ११ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल, ब्रह्म महिंद्रा, साधू सिंग धर्मसोत, राणा गुरजीत सिंग, तृप्त राजेंद्र बाजवा आणि चरणजीत सिंग चन्नी कॅबिनेटमंत्री पदाची तर रजिया सुल्ताना, अरुणा चौधरी आणि ओपी सोनी हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

Mar 16, 2017, 08:40 AM IST

दलबीरसिंग सुहाग भारताचे नवे लष्करप्रमुख

विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

May 14, 2014, 08:53 AM IST

या पुढे श्रीमंतांवर जास्त कर?

काँग्रेस सरकारने महागाईवर उतारा शोधण्यास सुरूवात केली आहे. तसेच वित्तीय तुट भरून काढण्यासाठी नवा फंडा शोधण्याचा चंग बांधलाय. आता तर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी अतिश्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या मुद्याचा विचार झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

Jan 24, 2013, 04:47 PM IST

सरकारची मुस्कटदाबी, संघासह २० खाती बंद!

सरकारने राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ट्विटरवरील २० खाती बंद केली आहेत. पूर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या विरुद्ध पसरणाऱ्या अफवा रोखण्याच्या नावाखाली सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्य, प्रविण तोगडीया आणि नरेंद्र मोदींचंही अकाऊंट ब्लॉक केलं आहे.

Aug 24, 2012, 05:47 PM IST

पेट्रोलला तुम्ही किती देणार पैसे?

मुंबई आता झालेले पेट्रोलचे दर ७८.१६ पैसे, पुण्यात आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये ४८ पैसे, नागपूर आता झालेले पेट्रोलचे दर ८० रुपये ६० पैसे, नाशिक आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये २५ पैसे

May 23, 2012, 10:02 PM IST

पेट्रोलमध्ये विक्रमी ७.५० रु. दरवाढ

सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.

May 23, 2012, 06:55 PM IST