काँग्रेस

कंगना म्हणजे भाजप आयटी सेल, काँग्रेसचा आरोप

 देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी

Sep 4, 2020, 09:50 AM IST

'आरेवरून शिवसेनेने धोका दिला, मेट्रो कारशेड उभारण्याचं षडयंत्र', संजय निरुपमांचा आरोप

आरे कॉलनीमधली मेट्रोची कारशेड महाविकासआघाडी सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 3, 2020, 05:04 PM IST

'मुख्यमंत्री १५ तास काम करतात', बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

बदल्यांच्या आरोपांवरुन थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Sep 2, 2020, 05:49 PM IST

राजकारणाचे 'दादा' प्रणव मुखर्जींनी जेव्हा तोडलं होतं काँग्रेसशी नातं

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी निधन झालं.

Aug 31, 2020, 08:38 PM IST

'संदीपसिंह आणि भाजप, ये रिश्ता क्या कहलाता है?', काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा निशाणा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

Aug 30, 2020, 06:31 PM IST

अस्वस्थ 'कॉर्पोरेट' लॉबीने काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचललाय- संजय राऊत

सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या २३ नेत्यांपैकी एकाचीही काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवण्याची कुवत नाही

Aug 30, 2020, 07:41 AM IST

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी - गृहमंत्री देशमुख

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.  

Aug 29, 2020, 06:21 PM IST

सुशांतसिंह प्रकरण : संदीप सिंहला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न - काँग्रेस

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील संदीप सिंह याला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.  

Aug 29, 2020, 05:43 PM IST

'...मग तो बेशिस्तपणा नव्हता का?', गुलाम नबी आझाद यांची उघड नाराजी

सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत झालेल्या वादावार गुलाम नबी आझाद यांनी मौन सोडलं आहे. 

Aug 27, 2020, 09:02 PM IST

नवी डोकेदुखी : NEET च्या विद्यार्थ्यांना घराजवळील नाही

पाहा कोणी उपस्थित केला मुद्दा ....

Aug 27, 2020, 09:17 AM IST

गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधार कार्ड - संजय राऊत

राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे - संजय राऊत

Aug 25, 2020, 01:31 PM IST

चायनीज ऍपवरुन सचिन सावंत यांचा भाजपला जोरदार टोला

सचिन सावंत यांची भाजपवर टीका...

Aug 25, 2020, 11:57 AM IST

अमरावतीत ट्विटर वॉर; भाजप नेते डॉ.अनिल बोंडेंची, यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

अमरावती जिल्ह्यातील या दोन नेत्यामध्ये ट्विटरवॉर...

Aug 24, 2020, 03:49 PM IST

'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला

काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे.

Aug 23, 2020, 11:45 PM IST