महाजॉब्स योजना महाविकासआघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेसची नाराजी
सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे.
Jul 16, 2020, 11:37 AM ISTभाजपमध्ये जाणार का? या प्रश्नावर सचिन पायलट यांनी दिलं हे उत्तर
सचिन पायलट यांच्या भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष
Jul 15, 2020, 10:27 AM ISTसरकारी बंगल्यावरुन प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर
प्रियंका गांधी वाड्रा यांना लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली करण्याचं सांगण्यात आलं आहे.
Jul 14, 2020, 05:51 PM ISTपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांंची पहिली प्रतिक्रिया
सचिन पायलट यांनी ट्विटवर माहिती ही बदलली.
Jul 14, 2020, 03:15 PM ISTमुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यपालांच्या भेटीला, मंत्रिमंडळ बदलाची दिली माहिती
काँग्रेसने सचिन पायलट यांना पदावरुन काढलं
Jul 14, 2020, 02:18 PM ISTराजस्थान : सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी
सचिन पायलट यांना काँग्रेसने मोठा दणका दिला आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे.
Jul 14, 2020, 02:10 PM ISTसचिन पायलट भाजपमध्ये जाण्याची शक्यता, घेऊ शकतात नड्डा यांची भेट
सचिन पायलट बंडखोरी करणार का याकडे आता लक्ष...
Jul 13, 2020, 08:38 AM ISTसचिन पायलट यांच्यासाठी ज्योतिरादित्य सिंधियांचं ट्विट, म्हणाले...
राजस्थानमधला सत्तासंघर्ष दिल्लीत पोहोचला
Jul 12, 2020, 07:24 PM ISTसचिन पायलट सिंधियांच्या मार्गावर! गहलोत सरकार संकटात, आमदारांचे फोन बंद
राजस्थान काँग्रेसमधली अंतर्गत भांडणं वाढत असल्याचं समोर येत आहे.
Jul 12, 2020, 01:32 PM ISTहार्दिक पटेलना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी, गुजरात प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती
पाटीदार आरक्षण आंदोलनातले युवा नेते हार्दिक पटेल यांन काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.
Jul 11, 2020, 10:02 PM IST'सरकार पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून आमदारांना २५ कोटीची ऑफर'
अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजप पक्ष असा नव्हता.
Jul 11, 2020, 04:09 PM ISTराष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, पाहा काय म्हणालेत पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
Jul 11, 2020, 12:29 PM ISTमुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त
विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
Jul 3, 2020, 08:29 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन
लॉकडाऊन संपलेला असला तरी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 3, 2020, 06:30 AM ISTमहाविकासआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री ही नाराज
Jul 2, 2020, 05:41 PM IST