नवी दिल्ली । जनतेचा कौल योग्यच , आमच्यासाठी संघर्षाचा काळ - प्रियंका गांधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, जनतेचा कौल हा नेहमी योग्यच असतो. हा आमच्यासाठी संघर्षाचा काळ आहे. आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि आम्ही तो करू, अशा भावना यावेळी प्रियंका गांधी व्यक्त केल्या.
Feb 12, 2020, 08:00 PM ISTजनतेचा कौल योग्यच, काँग्रेसला प्रचंड संघर्ष करावा लागेल- प्रियंका गांधी
काँग्रेसच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.
Feb 12, 2020, 07:13 PM ISTअरविंद केजरीवाल 'या दिवशी' घेणार मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ?
दिल्लीच्या विजयानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीची चर्चा रंगत आहे.
Feb 11, 2020, 09:44 PM ISTअरविंद केजरीवाल यांच्या विजयाची हॅटट्रिक, विजयाचे श्रेय कशात?
आम आदमी पार्टीचा दिल्लीत पुन्हा एकदा मोठा विजय झाला.
Feb 11, 2020, 05:49 PM ISTदिल्लीत काँग्रेसची नाचक्की, निवडणुकीत ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही.
Feb 11, 2020, 05:33 PM IST'ज्यांची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये'
"हिंदूजननायक" संबोधणारे आणि "आता सारे उठवू रान" अशा मजकुराचे संदेश असणारे टी-शर्ट
Feb 9, 2020, 11:44 AM IST#VoteDaloDilli दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी आज मतदान
1 करोड 47 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
Feb 8, 2020, 07:29 AM ISTनेहरुंवरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसवर निशाणा
Feb 7, 2020, 03:55 PM ISTनवी दिल्ली | 'काही ट्यूबलाईट अशाच चालतात'; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
नवी दिल्ली | 'काही ट्यूबलाईट अशाच चालतात'; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
Feb 6, 2020, 11:55 PM IST'काही ट्यूबलाईट अशाच चालतात'; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
काँग्रेस नेते राहुल गांधींनी निवडणूक प्रचारात केलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 6, 2020, 05:35 PM ISTनवी दिल्ली | 'काही ट्यूबलाईट अशाच चालतात'; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
नवी दिल्ली | 'काही ट्यूबलाईट अशाच चालतात'; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
Feb 6, 2020, 05:30 PM ISTशिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी, मुख्यमंत्र्यांचे एका दगडात तीन पक्षी !
सध्या देशात CAA आणि NRC या मुद्द्यावरुन जोरदार वातावरण तापले आहे. यातच उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे.
Feb 5, 2020, 07:17 PM ISTनेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार; गृहमंत्र्यांकडून द्विसदस्यीय समितीची नियुक्ती
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विधानसभा निवडणूक काळात फोन टॅप झाल्याचा आरोप
Feb 3, 2020, 08:32 PM ISTमहादेव जानकरांना काँग्रेसकडून ऑफर
महादेव जानकर यांना काँग्रेसकडून खुली ऑफर
Feb 2, 2020, 05:57 PM IST