धक्कादायक : कांदा व्यापाऱ्यांचा हवाला प्रकरणात सहभाग
बेकायदेशीर गोष्टी आल्यासमोर
Jun 9, 2018, 12:44 PM ISTमध्य प्रदेशातील शेतकरी हैराण, एक रुपये किलोने विकावा लागतोय कांदा
संपूर्ण देशात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे. तर काहींना हमीभाव मिळत नाहीये.
May 24, 2018, 04:37 PM ISTकच्चा कांदा खाण्याचे आर्श्चयकारक फायदे...
आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी आहे, हे आपण जाणतोच.
May 12, 2018, 08:32 AM ISTखिशाला परवडत नसेल तर कांदा खाऊ नका - सहकारमंत्री देशमुख
जे कांदा खावून रडतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, असा शहाणपणाचा अजब सल्ला दिलाय, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी.
May 7, 2018, 08:32 AM ISTमुंबई | खिशाला परवडत नसेल तर कांदा खाऊ नका - सहकारमंत्री देशमुख
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:02 AM ISTकांद्याच्या सालीचे चमत्कारिक फायदे !
अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो. पण कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून देण्याआधी हा सल्ला नक्की वाचा कारण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालदेखील आरोग्यदायी आहे. लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर
Apr 18, 2018, 02:06 PM ISTकांद्याचे हे ७ चमत्कारीक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
स्वयंपाकघरात पदार्थाचा स्वाद वाढवणारा कांदा इतका गुणकारी आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल.
Apr 13, 2018, 05:54 PM ISTकांद्याचं परकीय चलन १ हजार कोटींनी घटलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 06:06 PM ISTकांद्याचा दर घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 07:26 PM ISTशिर्डी । शेतकर्यांनी बंद पाडला कांद्याचा लिलाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 08:14 PM ISTराज्यात कांद्याचे दर कोसळायला सुरुवात
देशातल्या इतर राज्यांमध्ये कांद्याचं बंपर पीक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली आहे.
Feb 26, 2018, 08:16 PM ISTआयात - निर्यात धोरण बदलूनही कांद्याच्या दरात घसरण
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
Feb 9, 2018, 03:48 PM ISTधुळे 'कृउबा'मध्ये कांद्याच्या दरात घसरण
आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
Feb 9, 2018, 03:45 PM ISTकांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं दिली खुशखबर
शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय.
Feb 3, 2018, 08:37 PM ISTकेंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवले, शेतकऱ्याला अच्छे दिन
शेतक-यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय.
Feb 3, 2018, 03:37 PM IST