कांदा

शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली

कांद्या निर्यात बंदी खुली करण्याच्या शेतक-यांच्या मागणीला अखेर यश आलंय. सव्वा दोन महिन्यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कांदा उत्पादक तसंच व्यापा-यांना दिलासा देणारी घोषणा केली. 

Feb 18, 2024, 07:40 PM IST

'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!

Rohit Pawar On  Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

Feb 18, 2024, 07:39 PM IST

Vegetable Price Hike : कांदा पुन्हा रडवणार! बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीतही वाढ

Onion Price Hike : इकडे पालेभाज्यांचे दर वाढले की, तिकडे घरातील महिन्याचा हिशोब कोलमडून जातो. त्यातच ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 12:38 PM IST

कच्चा कांदा खाल्ल्यानं शरीरावर दुष्परिणाम? पाहा एका दिवसात नेमका किती कांदा खावा

eating raw onion benefits and side effetcts : अनेक पदार्थांमध्ये मूळ घटकाची भूमिका बजावणारा हाच कांदा शरीरावर कोणते परिणाम करतो माहितीये? 

Dec 11, 2023, 11:37 AM IST

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

Rohit pawar critisied maharasra govt:  धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Aug 22, 2023, 07:45 PM IST

तीन टन कांदा विकूनही शेतकऱ्याने दिले व्यापाऱ्याला पैसे; पोशिंद्यावर का आली रडकुंडीची वेळ ?

Maharashtra Onion Farmer : शेतकऱ्यांची थट्टा; राज्यात अवकाळीनं थैमान घालून बळीराज्याच्या तोंडचा घास पळवलेला असतानाच आता पुन्हा एकदा याच शेतकऱ्याची थट्टा मांडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

May 24, 2023, 11:20 AM IST

कांदा कापताना च्युइंगम खा, डोळ्यातलं पाणी रोखा? कांदा-च्युइंगमचं कनेक्शन काय?

फळभाज्यांमध्ये अनेक गुणधर्म असून त्यामधून आपल्या पौष्टिक तत्वे मिळतात. जवळपास सर्व पालेभाज्या आपण धुवून कापून जेवणात वापरतो. पण फक्त कांदा कापतानाच का डोळ्यातून पाणी येते असा प्रश्न नेहमीच पडत असेल.

Mar 9, 2023, 09:32 PM IST

खेळ मांडला! 205 किलो कांदा, 415 किमी प्रवास आणि मिळाले फक्त... शेतकऱ्याची क्रूर चेष्टा

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण या पोशिंद्यावरच जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ... वर्षभर कष्टाने पिकवलेल्या शेतीमाला मिळालेला भाव पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू

Nov 30, 2022, 09:17 PM IST

ऐन दिवाळीत कांदा जेवणातून हद्दपार होणार? बातमी वाचून खडबडून जागे व्हाल

Onion News : अपवाद वगळता कांदा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण तर कच्चा कांदा जेवणासोबतच जोडीलाही खातात. पण, आता मात्र हा कांदाच जेवणातून हद्दपार होतो की काय, याचीच भीती व्यक्त केली जात आहे

Oct 13, 2022, 09:00 AM IST

Onion Side Effects: कच्चा कांदा खाल्ल्याने होऊ शकतो हा आजार

कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे, पण कधी-कधी याचे दुष्परिणाम ही होतात.

Oct 27, 2021, 08:55 PM IST

महाराष्ट्र : निर्यातबंदी उठवल्याने कांदा निर्यातीला चालना

केंद्र सरकारने कांद्यावरील (Onion) निर्यातबंदी उठवल्याने कांद्याची निर्यातीला (Onion exports) चालना मिळाली आहे.  

Jan 1, 2021, 02:18 PM IST

कांद्याच्या बाजार भावात दुसऱ्या दिवशीही घसरण

लासलगावमध्ये कांद्याच्या बाजार भावात आज सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली आहे.  

Nov 4, 2020, 06:34 PM IST

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर प्रचार सभेत कांदे फेकले

कांदा निर्यातबंदीचा मुद्दा बिहार निवडणुकीतही गाजत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट प्रचार सभेतच एकानं कांदे आणि दगड फेकून मारले.  

Nov 3, 2020, 10:48 PM IST

साधारण ५० रुपये किलोने मिळेल कांदा, जाणून घ्या

 कांद्याची उपलब्धता वाढण्यासाठी ही पाऊलं उचलली जातायत

Nov 1, 2020, 12:10 PM IST

कांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

 कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.  

Oct 31, 2020, 02:55 PM IST