काऊंटी

हो मी फिक्सिंग केलं, पाकिस्तानच्या दानिश कनेरियाची कबुली

पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात फसला आहे. 

Oct 18, 2018, 06:40 PM IST

आर.अश्विनही काऊंटीमध्ये खेळणार

इंग्लंडमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत.

Jul 23, 2018, 09:11 PM IST

Video : क्रिकेट इतिहासातील सगळ्यात जबरदस्त हॅट्रिक

क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण अनेक हॅट्रिक पाहल्या असतील पण तिन्ही दिग्गज बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा पराक्रम क्वचितच होतो. 

Jul 23, 2018, 04:00 PM IST

काऊंटी क्रिकेटमध्ये हा असणार विराटचा कर्णधार

भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्याच्या तयारीला लागला आहे.

May 21, 2018, 06:10 PM IST

एकाच दिवशी दोन देशांमध्ये खेळणार विराट कोहली..

धर्मसंकटात अडकला विराट कोहली

May 9, 2018, 08:19 PM IST

आयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास

आयपीएलमध्ये कोणत्याही टीमनं विकत न घेतलेल्या ईशांत शर्मानं काऊंटी क्रिकेटच्या पहिल्या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. 

Apr 22, 2018, 10:54 PM IST

म्हणून काऊंटी क्रिकेट खेळायला जाणार-विराट कोहली

भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी कॅप्टन विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.

Apr 19, 2018, 10:49 PM IST

आयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांतची काऊंटीमध्ये सनसनाटी बॉलिंग

 इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळणारा ईशांत शर्मानं भेदक बॉलिंग केली आहे.

Apr 18, 2018, 05:08 PM IST

विराट कोहलीच्या काऊंटी क्रिकेट खेळण्याला इंग्लंडच्या खेळाडूंचा विरोध

आयपीएल संपल्यानंतर विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.

Mar 27, 2018, 09:24 PM IST

आयपीएलमध्ये विक्री न झालेला पुजारा खेळणार या टीमकडून

आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. 

Feb 22, 2018, 04:44 PM IST

आयपीएल लिलावात कोणीच विकत न घेतलेला पुजारा खेळणार या लीगमधून

आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.

Jan 30, 2018, 04:26 PM IST

गंभीर इंग्लडमध्ये नाही खेळणार काऊंटी

टीम इंडियाचा ओपनिंग क्रिकेटपटू गौतम गंभीर हा काऊंटी टूर्नामेंटमध्ये ईसेक्सकडून खेळणार असल्याच्या वृत्ताचं बीसीसीआयकडून खंडन केलय.

Aug 17, 2013, 10:08 PM IST