काका

बॉलिवूडमध्ये `इत्तेफाक`, रणबीर साकारणार `काका`

बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना ऊर्फ काका यांची भूमिका साकारण्याची संधी रणबीरला मिळणार आहे.

Apr 10, 2014, 02:39 PM IST

व्हिडिओ : पवार `काकां`ची जीभ पुन्हा घसरली!

अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याला लोक विसरले नाहीत तोच काका म्हणजेच शरद पवार यांनी पुतण्याचे  आठवण करून देणारे विधान केलंय.. मोदींना मीडियानं डोक्यावर घेतल्याची टीका पवारांनी केली.

Apr 9, 2014, 10:44 AM IST

पुतण्यावरून काकांना उद्धव ठाकरेंनी सुनावले...

‘परदेशात गेल्यावर आम्हाला नवीन कल्पना सुचतात ते खरे आहे पण, दुष्काळग्रस्तांना पाणी देता येत नाही.’ ‘म्हणून कोरड्या धरणात मुतून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविण्याची कल्पना कधी आम्हाला सुचली नाही.’

Jun 8, 2013, 11:17 AM IST

काकांचीही टगेगिरी.... पवारांचा संयम ढळला

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही टगेगिरीचा नमुना दाखवून दिला आहे. कधीही आपला संयम ढळू न देणारे शरद पवार यांचा काल मात्र तोल गेलाच...

Nov 13, 2012, 09:17 AM IST

अखेर काकांनी मंजूर केला पुतण्याचा राजीनामा

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

Sep 28, 2012, 05:31 PM IST