कानपूर

अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला अपघात २ ठार, ६३ जखमी

अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला कानपूरजवळ असलेल्या रुरा येथे पहाटे साडे पाचच्या सुमारास अपघात झाला. रेल्वेचे १४ डबे रुळावरुन घसल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर ६३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Dec 28, 2016, 08:38 AM IST

हमसफर एक्सप्रेसचे भाडे वाढणार

रेल्वे प्रशासनाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हमसफर एक्सप्रेसचे भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे. विशेष आरक्षित वर्गासाठी एसी कोच-3 मध्ये अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. पण सोबतच दरात देखील वाढ करण्यात येणार आहे.

Nov 27, 2016, 04:04 PM IST

कानपूर रेल्वे अपघात गेल्या 6 वर्षातील सर्वात भीषण अपघात

इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या तब्बल 121वर पोहोचलीये. गेल्या 6 वर्षातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.

Nov 21, 2016, 08:34 AM IST

कानपूर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 121वर

इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातातल्या मृतांची संख्या 121वर जाऊन पोहोचली आहे

Nov 20, 2016, 10:38 PM IST

एक्सप्रेस रुळावरुन घसरली

पाटणा-इंदूर एक्सप्रेस रुळवरुन घसरल्याने झालेल्या अपघातात 91हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर दीडशेहून अधिक जखमी झालेत. 

Nov 20, 2016, 12:09 PM IST

कानपूर रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदतीची घोषणा

मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा

Nov 20, 2016, 11:05 AM IST

पाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटना, मृतांचा आकडा 91वर

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डब्बे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून 150हून अधिक जण जखमी झालेत. 

Nov 20, 2016, 07:31 AM IST

कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून दगडफेक

 मिठाचा तुटवडा होणार असल्याची अफवा पसरल्याने देशभरात घबराटीचे वातावरण झाले आणि सकाळी एटीएम आणि बँकांच्या बाहेर उभे राहिलेले लोक आता मिठाच्या दुकानाबाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करताना दिसत आहे. यात कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून वाद झाला आणि त्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. 

Nov 11, 2016, 10:31 PM IST

500व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

भारताने 500व्या कसोटीत शानदार विजय मिळवलाय. 

Sep 26, 2016, 09:41 AM IST

पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Sep 25, 2016, 05:43 PM IST

पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Sep 24, 2016, 05:43 PM IST