कारणं

भय्यू महाराजांना १० लाखांची चिंता ? हे तणावाचं कारण

 तुमचं चरित्र खराब केल जाईल अशी घरातूनच त्यांना धमकी मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Jun 16, 2018, 03:46 PM IST

'ब्रेकअप' नंतर का होतो अधिक कणखर ? 5 महत्वाची कारणे

ब्रेकअप हा आता एखाद्या आजाराप्रमाणे आहे. 

Feb 15, 2018, 08:48 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या लाजिरवाण्या पराभवाची ५ कारणं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी पराभव झाला आहे. 

Jan 8, 2018, 09:07 PM IST

२०० रुपयांची नोट चलानात का? ही आहेत कारणं

५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.

Aug 24, 2017, 08:24 PM IST

हितगुज : सोरायसीसची कारणं व होमिओपॅथिक उपचार

सोरायसीसची कारणं व होमिओपॅथिक उपचार

Aug 4, 2017, 07:02 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...

उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत... 

Sep 29, 2016, 06:52 PM IST

...या १२ कारणांमुळे 'सैराट' बनलाय 'मस्ट वॉच' सिनेमा!

'झी स्टुडिओ' निर्मित आगामी 'सैराट' या चित्रपटाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यामुळे तर ही उत्सुकता अजूनच वाढलीय.

Apr 26, 2016, 05:57 PM IST

आजच्या युगात प्रेम झालंय दुर्मिळ... ही आहेत पाच कारण!

बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग 'अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर' अशी पाटी दिसते... 

Mar 29, 2016, 01:39 PM IST

'वझीर' पाहण्याचे दहा कारणं

फरहान अख्तर, अमिताभ बच्चन, अदिती राव हैदरी, नील नितिन मुकेश अशी तगडी कास्ट असलेला 'वजीर' आज प्रदर्शित होतोय. यानिमित्तानं हा सिनेमा पाहण्याची दहा उल्लेखनीय कारणं आम्ही देत आहोत.

Jan 8, 2016, 09:16 AM IST

अस्थमाची कारणं आणि लक्षण

आज अनेकांमध्ये अस्थमाचा त्रास आढळतो. अस्थमा हा श्वास नलिकेत होणारा एक आजार आहे. अस्थमामुळे नलिकेला सूज येते. अस्थमाचा झटका आल्यास शरिरातील इतर अवयवांना ऑक्सीजन मिळणं बंद होतं ज्याचा नंतर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Dec 23, 2015, 10:24 PM IST

मोबाईल तापण्याची ३ महत्वाची कारणं आणि उपाय

अधिक स्लीम स्मार्टफोन खरेदीकडे जास्तच जास्त ग्राहकांचा कल आहे, यासाठी दिवसेंदिवस स्लीम स्मार्टफोन येत आहेत. मात्र दिवसेंदिवस अॅप आणि डेटा प्रोसेसिंगची क्षमताही वाढतेय, स्क्रीनचं रिझोल्यूशन चांगलं असल्याने व्हिडीओ पाहणंही तुमच्यासाठी सोप झालं आहे. व्हिडीओचा दर्जाही मोठ्या प्रमाणात सुधारला आहे.

Sep 28, 2015, 08:21 PM IST

अॅसिडीटीची कारणं आणि लक्षणं

चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. 

Sep 16, 2015, 05:51 PM IST

आदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातच 50 टक्के मुलं कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अशा परिस्थितीत आदिवासींना सावरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Jul 23, 2015, 11:19 PM IST

आदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित

आदिवासी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित 

Jul 23, 2015, 09:51 PM IST