अस्थमाची कारणं आणि लक्षण

आज अनेकांमध्ये अस्थमाचा त्रास आढळतो. अस्थमा हा श्वास नलिकेत होणारा एक आजार आहे. अस्थमामुळे नलिकेला सूज येते. अस्थमाचा झटका आल्यास शरिरातील इतर अवयवांना ऑक्सीजन मिळणं बंद होतं ज्याचा नंतर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Updated: Dec 23, 2015, 10:24 PM IST
अस्थमाची कारणं आणि लक्षण title=

मुंबई : आज अनेकांमध्ये अस्थमाचा त्रास आढळतो. अस्थमा हा श्वास नलिकेत होणारा एक आजार आहे. अस्थमामुळे नलिकेला सूज येते. अस्थमाचा झटका आल्यास शरिरातील इतर अवयवांना ऑक्सीजन मिळणं बंद होतं ज्याचा नंतर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अस्थमाचे लक्षण : 

जीव घाबरुण येणे

दम लागणे

शिंका येणे

छाती जड वाटणे

छातीत कफ होणे

अस्थमाची कारणे :

केमिकलचा वास

अनुवंशिक आजार

धुळीचे कण

सिगरेटचा धुर

प्राण्यांची केसं

झाडांचे पराग कण 

वायू प्रदूषण

हवामानात बदल

परफ्यूम

मानसिक तणाव

औषध