Karela Benefit : कडू कारल्याचे शरीराला गोडवा देणारे फायदे
कारल्याची भाजी चवीला जरी कडू असली तरी ती खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
Oct 26, 2024, 08:34 PM ISTआंबा, दूध, दही आणि... कारले खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका
चवीला कडू असलेले कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. असे काही पदार्थ जे कारले खाल्ल्यानंतर खाऊ नयेत.
Apr 29, 2024, 07:19 PM ISTकारल्याचा कडवटपणा कमी करुन अशी बनवा चटपटीत भाजी! 'या' आहेत टिप्स
Kitchen Tips In Marathi: कडु कारलं हे फार कमी जण आवडीने खातात. कारल्याचे अनेक फायदे आहेत. पण भाजी खरताना कारल्याचा कडवटपणा कसा कमी कराल?
Aug 18, 2023, 04:10 PM ISTमधुमेह आणि वजन नियंत्रित करण्यास कारले फायदेशीर
मधुमेहासाठी कारले वरदान ठरते.
Jun 10, 2019, 03:48 PM ISTमहिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती
महिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती
Aug 18, 2017, 03:28 PM ISTकारले काय करते, वजन घटवतेच...शिवाय बरेच काही!
कारले म्हटले अनेक जण तोंड मुरडतात. पण कारलं हे आरोग्यवर्धक आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर....ते नक्कीच खा. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून मधुमेह, मुतखडासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.
Aug 29, 2013, 03:49 PM IST