कारवाई

शेतीपंपाची जादा बिलवसुली ; कारवाई होणार

शेतकऱ्यांच्या शेतात ३ एचपीचा पंप असेल, तरीही त्यांना ५ एचपी आणि ७ एचपी तसेच १० एचपी प्रमाणे, महावितरणने बिलं आकारली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी बिलं एक महिन्यासाठी नाही तर १ वर्षापासून २ वर्षांपर्यंत आकारली गेली असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे.

Jul 22, 2015, 02:03 PM IST

अंडरग्राऊंड रस्त्यावर 'किस' करणाऱ्यांवर होणार पोलिसांकडून कारवाई

अंडरग्राउंड रस्त्यावर तरुण जोडप्याचा 'किस'चा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांवरून पोलिसांनी आता प्रवाशांना चेतावनी दिलीय. जर आता कुणी अंडरग्राऊंड रस्त्यावर किस करतांना आढळलं तर त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

Jul 21, 2015, 06:39 PM IST

सीलबंद औषधाच्या बाटलीमध्ये काचेचा तुकडा, तर चीजमध्ये बँडेज

मॅगीचं प्रकरण ताजं असतानाच आता इतर खाद्यपदार्थांसोबतच औषधही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. नवी मुंबईतच त्याची प्रचिती आली आहे.  

Jul 20, 2015, 10:49 PM IST

आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!

आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!

Jun 26, 2015, 01:24 PM IST

आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!

हॉस्पीटल आणि सोनाग्राफी सेंटर्सवर कारवाईचा फास आवळल्यानंतर आता गर्भातल्या मुलींची हत्या करण्यासाठी हत्याऱ्यांनी नव्या युक्त्या शोधून काढल्यात. नुकतीच, एका आलिशान गाडीत गर्भलिंग चाचणी होत असल्याचं उघड झालंय. 

Jun 26, 2015, 11:22 AM IST

झी इम्पॅक्ट : 'त्या' अल्पसंख्यांक शाळांवर कारवाई होणार!

नियमानुसार प्रवेश न देणाऱ्या १० अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलाय. 

Jun 11, 2015, 07:57 PM IST

झी इम्पॅक्ट : 'त्या' अल्पसंख्यांक शाळांवर कारवाई होणार!

'त्या' अल्पसंख्यांक शाळांवर कारवाई होणार! 

Jun 11, 2015, 05:54 PM IST

'आमच्या भूभागावर कारवाई झालीच नाही'

भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत २० दहशतवादी ठार मारले, यावर भारतासह शेजारील देशांमध्ये चर्चा असतांना, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले. ही कारवाई आमच्या नव्हे तर भारतीय भूभागातच झाल्याचा दावा. म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाच्या संचालकांनी केला आहे.

Jun 11, 2015, 05:09 PM IST

महिला प्रवाशांच्या डब्यात घुसघोरी करणाऱ्यांनो सावधान

मध्य रेल्वेकडून २६ मे पासून प्रवासी उपभोक्ता पंधरवडा साजरा केला जात आहे, त्यानिमित्ताने रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाई सुरू आहे.

Jun 3, 2015, 11:19 PM IST