किडनीचं आरोग्य

आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर किडनीचं आरोग्य सुधारेल !

शरीराला निरोगीला ठेवण्यासाठी किडनी हा अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

Aug 29, 2018, 08:38 AM IST

किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी किती पाणी प्यावं?

पुरेसे पाणी न पिणे हे किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास जडण्यामागील एक प्रमुख कारण आहे. पाण्याव्यतिरिक्तदेखील इतर पाणीदार भाज्या, हेल्दी ड्रिंक्स, फळं यांचा आहारात पुरेसा समावेश करणे आवश्यक आहे.यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Mar 22, 2018, 08:33 PM IST