किशोरवयीन मुले

मुंबई | किशोरवयीन मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 09:58 PM IST

धक्कादायक: अभ्यासच जीवावर बेतला

अभ्यास करणंही जिवावर बेतू शकतं हे औरंगाबादच्या एका घटनेवरून सिद्ध झालय. अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावस भावानंच मावस भावाचा खून केल्याचं औरंगाबादेत समोर आलंय. या खूनाच्या प्रकरणानं औरंगाबाद हादरलय.. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Feb 3, 2014, 09:57 PM IST