किस्सा

PHOTO : मिस इंडियानंतरही बी ग्रेड चित्रपटात काम, पतीच्या निधनाने बसला धक्का, रेखासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने गमावली स्मरणशक्ती

Entertainment : महाभारतात चित्रांगदाची भूमिका, रेखासोबत काम तरीही तिला बी ग्रेड चित्रपटात काम करावं लागलं. 

May 4, 2024, 03:24 PM IST

Sachin Tendulkar: 'माझ्या वडिलांनी मेसेज पाहिला असता तर...', क्रिकेटचा देव जेव्हा भावूक झाला!

Sachin Tendulkar Emotional: उद्या 50 होशील, 100 खूप केले पण ते एका क्रिकेटपटूचे होते, हे 50 एका उत्तम माणसाचे आहेत, असाच रहा, असा मेसेज हर्षा भोगले (harsha bhogle) यांनी केला होता. त्यावर सचिनने (Sachin Tendulkar) हर्षा भोगले यांना रिप्लाय केला. 'कदाचित माझ्या वडिलांनी मॅसेज पहिला असता', असं उत्तर सचिनने हर्षा यांना दिलं.

Apr 26, 2023, 07:19 PM IST

'भाजपने चाक नाही स्टेपनी पळवली होती', राऊतांनी सांगितला अजित पवारांचा किस्सा

या मुलाखतीत अजित पवारांच्या सत्तास्थापनेचा फसलेल्या प्रयत्नाचा किस्सा चर्चेत राहीला. 

Jan 15, 2020, 02:20 PM IST

नरेंद्र मोदींनी सांगितला पुण्यातल्या रिक्षावाल्याचा किस्सा

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अराजकीय मुलाखत दिली.

Apr 25, 2019, 08:12 PM IST

खोडकर 'शरद पवार आणि ती मुलगी', सुशीलकुमार यांनी सांगितलेला तो किस्सा

त्या मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम होतं, तो तिच्यासमोर आपलं प्रेम मांडण्यासाठी अनेक गोष्टी करत होता.

Oct 13, 2018, 09:40 PM IST

भाजपा खासदाराने महिलांसमोर सांगितला गुप्तांगाचा किस्सा

समोर बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता गुप्तांगाबाबतचा किस्सा सांगून स्वतःचे हसू करुन घेतले. 

Aug 30, 2018, 09:32 AM IST

कमळीची काळजी करू नका, बाळासाहेबांनी दिला होता शरद पवारांना भरवसा...

  बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी ''सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळची गोष्ट सांगितली. बाळासाहेब म्हणाले होते की तुम्ही कमळीची काळजी करू नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरोखरच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध निवडून आली, असा बहारदार किस्सा शरद पवार यांनी सांगितला. 

Feb 21, 2018, 08:46 PM IST

मुंबई | माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफचा किस्सा

मुंबई | माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफचा किस्सा

Feb 12, 2018, 03:23 PM IST

का पडलं टक्कल अजित दादांनी सांगितला किस्सा...

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दिलखुलास वक्तव्य आपण नेहमी त्यांच्या भाषणात ऐकत असतो. असेच एक दिलखुलास वक्तव्य आज त्यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी टक्कल का पडल याचे मिश्किल भाषेत गुपीत सांगितले. 

Jan 12, 2018, 09:09 PM IST

सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितला एक भन्नाट किस्सा

पत्रकार संजय पाठक यांनी लिहलेल्या ‘फेटे आणि फटकारे’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक धमाल किस्सा सांगितला. 

Dec 15, 2017, 07:15 PM IST

ओबामांनी सांगितला...डाळीचा भन्नाट किस्सा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, बराक ओबामा यांनी यावेळी डाळीचा किस्सा सांगितला.

Dec 2, 2017, 12:02 AM IST

भाऊ कदमचा थुक्रटवाडीतला किस

थुक्रटवाडीतला भाऊ कदमच्या किसचा हा किस्सा आहे.

Oct 18, 2016, 10:44 AM IST

मुलीचा किस्सा थुक्रटवाडीतला

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये यांनी एका अप्रतिम मुलीचं वर्णन केलं आणि त्या मुली विषयी काय काय सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे, तुम्ही नक्की ऐका, थुक्रटवाडीत काय किस्सा घडला...

Oct 17, 2016, 07:06 PM IST

युवराजनं उगवला सूड; ‘दादा’ रडकुंडीला...

क्रिकेट खेळाडू मैदानापेक्षा सर्वात जास्त वेळ कुठं व्यतीत करत असतील तर तो म्हणजे ड्रेसिंग रुममध्ये... इथं घडणारे अनेक किस्से ऐकण्यासारखे आणि मजेशीर असतात... असाच एक किस्सा नुकताच उघड झालाय... 

Aug 14, 2014, 08:50 AM IST

‘लिटिल मास्टर’चे ४० चित्तवेधक किस्से

‘लिटिल मास्टर’चे ४० चित्तवेधक किस्से

Oct 10, 2013, 10:30 PM IST