कीटकनाशके

वाशिममध्ये बीटी बियाण्याचे धक्कादायक वास्तव

बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही असा दावा बीटी कंपन्यांकडून केला जातो. त्यावर विश्वास ठेवून शेतकरी महागडे बियाणे पेरतात. पण आता बीटी बियाण्याचं वास्तव उघड होवू लागलंय.

Nov 6, 2017, 10:02 PM IST