मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या युवकाचे लोकांनी केले हे हाल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला. त्यामुळे युवकाची जीव वाचल्याची परिसरात चर्चा आहे.
Mar 18, 2018, 05:46 PM ISTगुडन्यूज...आता रेल्वेचे तिकिट कुटुंबातील व्यक्तींना चालेल
भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.
Dec 21, 2013, 05:08 PM IST