बरं आहे 'आप', कपिल भारतात आहे, नाहीतर...
आम आदमी पक्ष (आप)चे नेते आणि अमेठीत राहुल गांधींच्या विरुद्ध उभे ठाकलेले कुमार विश्वास यांच्या विरोधात दिल्लीपासून बंगळुरू आणि केरळपर्यंत विरोध होतोय. आपल्या विविध वक्तव्यांवरुन देशातल्या अनेक भागांत कुमार विश्वास यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय.
Jan 23, 2014, 05:23 PM ISTकुमार विश्वास यांची केरळच्या नर्सेसविषयी 'अपमानकारक' शेरेबाजीवर 'माफी'
आम आदमी पार्टीचे कार्यकारिणी सदस्य कुमार विश्वासने केरळातील नर्सेस विरोधात केलेल्या अपमानकारक शेरेबाजीवर माफी मागितली आहे.
Jan 22, 2014, 06:13 PM IST`आप` यहाँ आए किस लिए?... वाढला अण्णांचा `ताप`!
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी `आप`चे नेते अरविंद केजरीवाल ताप असल्याने राळेगणला येऊ शकले नाहीत... परंतु त्यांनी पाठवलेल्या अन्य तीन नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणि उपस्थितीमुळे अण्णांचा `ताप` मात्र नक्की वाढलाय.
Dec 12, 2013, 07:50 PM ISTअण्णांच्या आंदोलनात ‘आप’च्या नेत्यांचा अपमान!
अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस... आज अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहणार होते.
Dec 12, 2013, 07:42 PM IST