कुमार विश्वास

रामायणावरुन वाद; सोनाक्षी सिन्हाच्या सपोर्टमध्ये काँग्रेस नेता; कुमार विश्वासने केलं होतं 'ते' वक्तव्य

एका कार्यक्रमात कुमार विश्वासने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबाबत टिपणी केली होती. यावरुन वाद पेटला असून काँग्रेस नेता सुप्रिया श्रीनेत सोनाक्षीच्या सपोर्टमध्ये उतरल्या आहेत. हा वाद नेमका काय? रामायणाचा का होतोय उल्लेख? 

Dec 23, 2024, 05:17 PM IST

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या फॉर्च्युनर कारची घराबाहेरुन चोरी

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास (Poet Kumar Vishwas) यांनाच चोरट्यांनी मोठा दणका दिला आहे. 

Feb 15, 2020, 08:29 PM IST

...म्हणून पत्नीला मुलांच्या वसतीगृहात ठेवायचा 'हा' बॉलिवूड अभिनेता

 मुलांच्या वसतीगृहातच राहायची त्याची पत्नी 

Sep 22, 2019, 01:38 PM IST

कलाकारांच्या राजकीय प्रवेशाची कुमार विश्वासांनी उडवली खिल्ली

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात पदार्पण केले आहे. 

Mar 27, 2019, 08:44 PM IST

होळीनिमित्त कुमार विश्वास यांची राजकीय फटकेबाजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 02:26 PM IST

'मी राजकारणातील सर्वात कमी वयाचा आडवाणी'

 हे विधान आहे आम आदमी पक्षाचे नेत कुमार विश्वास यांचे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे आपल्या मनातील वेदना बोलून दाखवली.

Feb 24, 2018, 08:17 AM IST

अहमदनगर | कुमार विश्वास यांची हिंदी कविता संमेलनाला हजेरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 04:17 PM IST

'आप'चा कुमार विश्वास यांच्यावर पलटवार

आम आदमी पक्षानं (आप) त्यांचे बंडखोर नेते कुमार विश्वास यांच्यावर पलटवार केला आहे.

Jan 4, 2018, 10:40 PM IST

'आप'मधील वाद चव्हाट्यावर, कुमार विश्वास यांना डावलून राज्यसभेचे उमेदवार जाहीर

 अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे जवळचे मित्र कुमार विश्वास यांना धोका दिलाय. तसा आरोप खुद्द विश्वास यांनी केलाय. त्यामुळे 'आप'मध्ये दुफळी पडण्याची शक्यता आहे.  

Jan 3, 2018, 07:51 PM IST

केजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2017, 05:41 PM IST

भडकलेल्या बिग बींची कुमार विश्वासना कायदेशीर नोटीस

बिग बी अमिताभ बच्चन यांनी कवी आणि आपचे नेते कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

Jul 13, 2017, 06:13 PM IST

'आप'मधला वाद निवळला, पक्षात 'विश्वास' राहणार

आपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर निवळला आहे.

May 3, 2017, 05:43 PM IST

कुमार विश्वास 'आप'मधून बाहेर पडणार?

कुमार विश्वास 'आप'मधून बाहेर पडणार?

May 3, 2017, 03:12 PM IST

कुमार विश्वास 'आप'मधून बाहेर पडणार?

दिल्ली महापालिकेत झालेल्या दारूण पराभवानंतर आता आम आदमी पार्टीतले मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत. 

May 3, 2017, 11:43 AM IST