कुर्ला नेहरुनगर

कुर्ला नेहरुनगर येथे आलिशान कारची पादचाऱ्याला धडक

 कुर्ला नेहरुनगर इथं एका महागड्या कारने पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत हा पादचारी जखमी झालाय. 

Apr 28, 2018, 12:34 PM IST