कुस्ती

बाबा रामदेव यांनी ऑलिम्पिक मेडलिस्टला केले १२-० ने कुस्तीत पराभूत

 योगा गुरू बाबा रामदेव यांनी कुस्तीमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेता आंद्रे स्टॅडनिक याला १२-० ने पराभूत केले.  प्रो रेक्सलिंग लिगच्या दुसऱ्या सिझनमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात बाबांनी ही कारवाई केली. 

Jan 18, 2017, 10:24 PM IST

व्हिडिओ : खऱ्याखुऱ्या गीताची कॉमनवेल्थ 'दंगल' पाहिलीत का?

आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरलाय. यातला गीता कुमारी फोगट हिच्या कॉमनवेल्थ मॅचमधली 'दंगल' तर प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते... पण, खऱ्याखुऱ्या गीता फोगटच्या खऱ्याखुरी कॉमनवेल्थ 'दंगल' तुम्ही पाहिलीत का?

Dec 27, 2016, 10:53 PM IST

रीअल गीता फोगटची कुस्तीची सुवर्णपदकासाठी लढत

बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याचा बहुप्रतिक्षित दंगल हा सिनेमा अखेर रिलीज झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता कुमारी यांच्या जीवनावर आधारित कहाणी आहे.

Dec 24, 2016, 03:31 PM IST

आमीर खानची कोल्हापूरच्या मोतीबाग आखाड्यात 'दंगल'

ताकद आणि बुद्धी यांचं मिश्रण असल्याशिवाय कुस्ती खेळताच येत नाही, असं वक्तव्य बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं केलं आहे. 

Dec 19, 2016, 06:26 PM IST

कुस्तीच्या आखाड्यात सुमो आणि जळगावचा मल्ल, असा रंगला सामना

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. आज झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात  सुमो आणि जळगावचा मल्ल सामना असा रंगला.  

Dec 8, 2016, 09:11 PM IST

लंडन ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल योगेश्वर दत्तला?

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला आता गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sep 2, 2016, 07:27 PM IST

ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली

Aug 21, 2016, 09:43 PM IST

कुस्तीपटू योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत पराभूत

रिओ ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवण्यासाठी अखेरचे आशास्थान असलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्तला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Aug 21, 2016, 05:31 PM IST

विजयाचे असेही सेलिब्रेशन

रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात. 

Aug 21, 2016, 04:04 PM IST