'पुष्पा 2' मध्ये कृणाल पांड्या? सोशल मीडियावर एकच चर्चा
बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने धुमाकूळ घातलाय. अशातच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा तारक पोनप्पा सध्या जास्तच चर्चेत आला आहे.
Dec 10, 2024, 08:04 PM IST'तोसुद्धा एक माणूस आहे, त्यालाही भावना आहेत....' हार्दिक पांड्यासोबत जे घडलं ते सांगताना भाऊ हुंदके देत रडला
Team India Hardik Pandya : कृणाल पांड्याला अश्रू अनावर... हार्दीकच्या आयुष्यात मागील 6 महिन्यांत आलेल्या वादळावर पहिल्यांदाच पडला उजेड...
Jul 6, 2024, 10:13 AM IST
पंड्यांच्या घरी हलला पाळणा, कृणाल पुन्हा झाला बाबा; ठेवलं खास नाव!
Vaayu Krunal Pandya: कृणाल पंड्या याला मुलगा झालाय. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने याबद्दलची माहिती दिली.
Apr 26, 2024, 05:35 PM ISTPhoto : जिम, स्काय लाउंज, स्विमिंग पूल, गेमिंग झोन; असं आहे हार्दिक पांड्याचं अलिशान घर
Hardik Pandya House: सध्या आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडलेला नाही. मुंबईला तिन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडण्यात आले. अशातच हार्दिक पांड्याचे अलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहे.
Apr 2, 2024, 12:20 PM IST
IPL 2023: लखनऊ-हैदराबादसाठी 'करो या मरो', प्ले ऑफसाठी महत्त्वाचा सामना
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या सोळावा हंगात आज 58 वा सामना खेळवला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्यांदा आमने सामने येणार असून दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'चा सामना आहे.
May 13, 2023, 02:13 PM IST"आज पप्पा जिवंत असते तर...", भावाला कॅप्टन पाहून Hardik Pandya भावूक; पाहा Video
Hardik Pandya emotional: सामन्यापूर्वी (GT vs LSG) टॉसच्यावेळी कर्णधार म्हणून भावा-भावांची उपस्थिती (Krunal Pandya) हा दोन्ही बंधुंसाठी खास आणि भावनिक क्षण होता. टॉसवेळी बोलताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वडिलांची आठवण काढली.
May 7, 2023, 05:33 PM IST
टीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल!
Team india T20 Captain Hardik Pandya: तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
Dec 30, 2022, 05:02 PM ISTकृणाल पांड्याची खिल्ली, सोशल मीडियात Funny Memes
कृणाल पांड्यादेखील यूएईतून भारतात परतला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकला.
Nov 13, 2020, 07:47 PM ISTकृणाल पांड्याला एअरपोर्टवर अडवलं, बॅगेत सापडल्या 'या' वस्तू
क्रिकेटर्सना संध्याकाळी ५ वाजता विमानतळावर थांबवले गेल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली.
Nov 12, 2020, 11:24 PM ISTIPL 2020 : हार्दिक पांड्याला भाऊ कृणाल रागे भरतो तेव्हा....
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Oct 13, 2020, 08:24 AM IST
पांड्या बंधूंचा ट्विटरवरून एकमेकांवर निशाणा
टीम इंडियाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे सोशल नेटवर्किंगवर चांगलेच चर्चेत असतात.
Sep 12, 2019, 09:55 AM ISTIPL 2019: चलाख धोनी! कृणाल पांड्याचा मंकडिंगचा प्रयत्न फसला
आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईने त्यांच्या घरच्या मैदानात चेन्नईचा ३७ रननी पराभव केला.
Apr 4, 2019, 10:02 PM ISTआयपीएल २०१९: मुंबईची टीम वेगळ्या रुपात दिसणार
२३ मार्चपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरुवात होत आहे.
Feb 26, 2019, 07:41 PM IST...म्हणून त्या बॉलला रन काढली नाही, दिनेश कार्तिकचं स्पष्टीकरण
न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी पराभव झाला.
Feb 13, 2019, 09:01 PM ISTमुंबई इंडियन्सचा केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकवर निशाणा
एका वर्षापूर्वी दिनेश कार्तिकनं बांगलादेशविरुद्धच्या टी-२०मध्ये ८ बॉलमध्ये ३२ रनची तडाखेबाज खेळी केली होती.
Feb 11, 2019, 08:21 PM IST